Dictionaries | References घ घूम Script: Devanagari See also: घुम Meaning Related Words घूम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghūma m A disease incidental to the eyelids, granular lids. Commonly खुपरी. v ये, फुट, हो. 2 A dint made in a top at top-playing. 3 A term in the play of पाट्या, also in the play of घूमपेंढी. घूम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कवायत ) अर्धचक्कर मारणें ; - संव्या ४० . [ सं . घूर्ण ; प्रा . घुम्म ; म . घुमणें ; हिं . घूम = फेर , चक्कर , घेर ] पु. ( गो . कु . ) कानाच्या मधल्या पाळींत घालण्याची लहान बुगडी ; कुर्डू . पु. डोळयाच्या पापणीच्या आंतील बाजूस होणारा रोग ; ( सामा . ) खुपरी ; घुमड . ( क्रि० येणें ; फुटणें ; होणें ). २ ( भोंवर्यांच्या खेळांत ). हरलेल्या गडयाच्या भोंवर्यास पाडलेला खोंचा . ३ घूमपेंढीच्या खेळांतील व आटयापाटयामधील एक पारिभाषिक शब्द . [ का . गुम्मु = मारणें ]०जाव कवायतींतील एक हुकूम . हा हुकूम मिळाल्यास ज्या दिशेस आपलें तोंड असेल तें तिच्या विरुध्द दिशेला करणें ; हुकुमाच्या वेळीं उजव्या बाजूनेंच नेहमीं वळावयाचें असतें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP