Dictionaries | References

चिठ्ठी

   
Script: Devanagari
See also:  चिटवी , चिटी , चिट्टी , चिठी

चिठ्ठी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Used of one who struggles on through a desperate sickness, and recovers.

चिठ्ठी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A note. A bill of exchange.
चिटी उतरणें   To get a writ to die.
चिठी टाकणें   To cast lots.
चिटी फिरविणें   To recover after a desperate sickness.

चिठ्ठी

 ना.  कपटा , चिटी , चिट्टी , चिटोरे ;
 ना.  चिठ्ठी - चपाटी , छोटे पत्र ;
 ना.  टाचण , टिपण , नोंद .

चिठ्ठी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : पत्र, चिठी

चिठ्ठी

   पुस्त्री . १ जमाबंदीचा तक्ता . २ खजिन्यावर केलेली मागणी . ३ इनामचिठ्ठी ; इनाम जमिनीचा तक्ता . ४ ( प्रांतांतील ) पगारदारांच्या पगारवांटणीचा तक्ता . ५ ( लावणी हा शब्द पूर्वी जोडल्यास ) लागवड केलेल्या जमिनीचें पत्रक .
  स्त्री. १ लहानसें पत्र . २ लिहिण्याच्या उपयोगी असा कागदाचा लहान तुकडा , चिटोरें , कपटा . [ सं . चिट ; हिं . चिठ्ठी ; तुल० इं चिट ]
  स्त्री. चिटी पहा . १ छोटें पत्र . २ हुंडी . [ सं . चिट = निरोप घेऊन पाठविणें - चिट्टीका - चिट्टी ; - भाअ १८३२ ; तु० हिं . चिठ्ठी ; इं . चिट ] चिठ्ठी उतरणें - ( वर किंवा विषयीं या शब्दयोगी अव्ययास जोडून उपयोग ) मरण्याची सनद मिळणें . ( श्रीमंताची ; देवाची इ० ). चिठ्ठी उतरणें - एखाद्याकडून पैशाची विलक्षण मदत होणें . चिठ्ठी टाकणें , चिठया टाकणें - आपल्या मनांत जो प्रश्न असेल त्याची होकारार्थी व नकारार्थी अथवा संभाव्य असतील तितकीं उत्तरें कागदाच्या सारख्या निरनिराळया चिठ्ठयांवर लिहून त्या चुरगळून देवासमोर टाकून आपल्या प्रश्नाचें बरोबर तें उत्तर देण्यास प्रार्थून त्या चिठ्ठयांपैकी एक लहान मुलास उचलावयास सांगून अथवा जीवर पहिल्यानें माशी बसेल अशी चिठ्ठी वाचणें आणि तींत लिहिलेलें आपल्या प्रश्नाचें उत्तर असें समजणें . चिठ्ठी फिरविणें , माघारें टाकणें - मरणाचें आमंत्रण नाकारणें ; असाध्य दुखण्यांतून बरें होणें .
०मसाला   मसाले - पु . सरकारी हुकूम पोहोंचविणारास रयतेकडून मिळणारी पोटगी चिटी मसाला मौजे कोलोसे इनाम गाव पैकी सालाबादी जमा आहेत . - मसाप २ . १५३ . प्रतिवादीस बोलविण्याची फी . - बदलापूर ३६३ .

Related Words

चिठ्ठी   वार्‍यावर वरात, भूसावर चिठ्ठी   खूण चिठ्ठी   चिठ्ठी टाकणें   चिठ्ठी फिरविणें   चिठ्ठी माघारी टाकणें   letter   missive   accomodation note   accommodation note   cover-note   accession slip   admission slip   zichri chit   zickri chit   sheaf catalogue   reference slip   remittance slip   request note   identity slip   ticket sampling   tool chit   disburser's slip   correction slip   date label   destination slip   withdrawal slip   pay in slip   prize chit fund   freight note   goods received note   guard book catalogue   yearly account slip   requisition slip   exchange slip   bill and note broker   binding receipt or slip   book adjustment slip   call slip   demand slip   credit slip   chit-fund   broker's note   date slip   चिठ्ठीचपाटी   cataloguer's slip   debt note   सुक्का   कागद भेटविणें   cart note   advice note   चगदी   चिठडी   चिठोडी   चिट्टी   गुमनाम   चिटणीस   चिटोरें   परिपत्रक   promissory note   chit   चिटी   चिठी   कायळ्या गळ्याक चीटि बांदिली संगति   आंकपट्टी   चिटनवीस   चिटनीस   बर्खास   कावळ्याच्या गळ्यांत कंकोत्री   चिटोरा   चिठोरा   paper   बीजक   रवानकी   label   झोंक   चकती   वायदा   वाईदा   टिपण   लिखणे   माफ   रवानगी   note   slip   वरात   गाहण   झोक   मोकळ   bill   catalogue   कागद   गाहाण   fund   चलन   वारा   दाखला   अंक   चेक   भला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP