Dictionaries | References च चिठ्ठी Script: Devanagari See also: चिटवी , चिटी , चिट्टी , चिठी Meaning Related Words चिठ्ठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of one who struggles on through a desperate sickness, and recovers. चिठ्ठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A note. A bill of exchange.चिटी उतरणें To get a writ to die.चिठी टाकणें To cast lots.चिटी फिरविणें To recover after a desperate sickness. चिठ्ठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कपटा , चिटी , चिट्टी , चिटोरे ;ना. चिठ्ठी - चपाटी , छोटे पत्र ;ना. टाचण , टिपण , नोंद . चिठ्ठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पत्र, चिठी चिठ्ठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ जमाबंदीचा तक्ता . २ खजिन्यावर केलेली मागणी . ३ इनामचिठ्ठी ; इनाम जमिनीचा तक्ता . ४ ( प्रांतांतील ) पगारदारांच्या पगारवांटणीचा तक्ता . ५ ( लावणी हा शब्द पूर्वी जोडल्यास ) लागवड केलेल्या जमिनीचें पत्रक . स्त्री. १ लहानसें पत्र . २ लिहिण्याच्या उपयोगी असा कागदाचा लहान तुकडा , चिटोरें , कपटा . [ सं . चिट ; हिं . चिठ्ठी ; तुल० इं चिट ] स्त्री. चिटी पहा . १ छोटें पत्र . २ हुंडी . [ सं . चिट = निरोप घेऊन पाठविणें - चिट्टीका - चिट्टी ; - भाअ १८३२ ; तु० हिं . चिठ्ठी ; इं . चिट ] चिठ्ठी उतरणें - ( वर किंवा विषयीं या शब्दयोगी अव्ययास जोडून उपयोग ) मरण्याची सनद मिळणें . ( श्रीमंताची ; देवाची इ० ). चिठ्ठी उतरणें - एखाद्याकडून पैशाची विलक्षण मदत होणें . चिठ्ठी टाकणें , चिठया टाकणें - आपल्या मनांत जो प्रश्न असेल त्याची होकारार्थी व नकारार्थी अथवा संभाव्य असतील तितकीं उत्तरें कागदाच्या सारख्या निरनिराळया चिठ्ठयांवर लिहून त्या चुरगळून देवासमोर टाकून आपल्या प्रश्नाचें बरोबर तें उत्तर देण्यास प्रार्थून त्या चिठ्ठयांपैकी एक लहान मुलास उचलावयास सांगून अथवा जीवर पहिल्यानें माशी बसेल अशी चिठ्ठी वाचणें आणि तींत लिहिलेलें आपल्या प्रश्नाचें उत्तर असें समजणें . चिठ्ठी फिरविणें , माघारें टाकणें - मरणाचें आमंत्रण नाकारणें ; असाध्य दुखण्यांतून बरें होणें .०मसाला मसाले - पु . सरकारी हुकूम पोहोंचविणारास रयतेकडून मिळणारी पोटगी चिटी मसाला मौजे कोलोसे इनाम गाव पैकी सालाबादी जमा आहेत . - मसाप २ . १५३ . प्रतिवादीस बोलविण्याची फी . - बदलापूर ३६३ . Related Words चिठ्ठी वार्यावर वरात, भूसावर चिठ्ठी खूण चिठ्ठी चिठ्ठी टाकणें चिठ्ठी फिरविणें चिठ्ठी माघारी टाकणें letter missive accomodation note accommodation note cover-note accession slip admission slip zichri chit zickri chit sheaf catalogue reference slip remittance slip request note identity slip ticket sampling tool chit disburser's slip correction slip date label destination slip withdrawal slip pay in slip prize chit fund freight note goods received note guard book catalogue yearly account slip requisition slip exchange slip bill and note broker binding receipt or slip book adjustment slip call slip demand slip credit slip chit-fund broker's note date slip चिठ्ठीचपाटी cataloguer's slip debt note सुक्का कागद भेटविणें cart note advice note चगदी चिठडी चिठोडी चिट्टी गुमनाम चिटणीस चिटोरें परिपत्रक promissory note chit चिटी चिठी कायळ्या गळ्याक चीटि बांदिली संगति आंकपट्टी चिटनवीस चिटनीस बर्खास कावळ्याच्या गळ्यांत कंकोत्री चिटोरा चिठोरा paper बीजक रवानकी label झोंक चकती वायदा वाईदा टिपण लिखणे माफ रवानगी note slip वरात गाहण झोक मोकळ bill catalogue कागद गाहाण fund चलन वारा दाखला अंक चेक भला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP