Dictionaries | References च चिटी { ciṭī } Script: Devanagari See also: चिटवी , चिट्टी , चिठी , चिठ्ठी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चिटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Consisting of, covered with, or made of chintz. Rate this meaning Thank you! 👍 चिटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A note. A bill of exchange.चिटी उतरणें To get a writ to die.चिठी टाकणें To cast lots.चिटी फिरविणें To recover after a desperate sickness. Rate this meaning Thank you! 👍 चिटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. चिटवी पहा . स्त्री. चिटी पहा . १ छोटें पत्र . २ हुंडी . [ सं . चिट = निरोप घेऊन पाठविणें - चिट्टीका - चिट्टी ; - भाअ १८३२ ; तु० हिं . चिठ्ठी ; इं . चिट ] चिठ्ठी उतरणें - ( वर किंवा विषयीं या शब्दयोगी अव्ययास जोडून उपयोग ) मरण्याची सनद मिळणें . ( श्रीमंताची ; देवाची इ० ). चिठ्ठी उतरणें - एखाद्याकडून पैशाची विलक्षण मदत होणें . चिठ्ठी टाकणें , चिठया टाकणें - आपल्या मनांत जो प्रश्न असेल त्याची होकारार्थी व नकारार्थी अथवा संभाव्य असतील तितकीं उत्तरें कागदाच्या सारख्या निरनिराळया चिठ्ठयांवर लिहून त्या चुरगळून देवासमोर टाकून आपल्या प्रश्नाचें बरोबर तें उत्तर देण्यास प्रार्थून त्या चिठ्ठयांपैकी एक लहान मुलास उचलावयास सांगून अथवा जीवर पहिल्यानें माशी बसेल अशी चिठ्ठी वाचणें आणि तींत लिहिलेलें आपल्या प्रश्नाचें उत्तर असें समजणें . चिठ्ठी फिरविणें , माघारें टाकणें - मरणाचें आमंत्रण नाकारणें ; असाध्य दुखण्यांतून बरें होणें . स्त्री. १ लहानसें पत्र . २ लिहिण्याच्या उपयोगी असा कागदाचा लहान तुकडा , चिटोरें , कपटा . [ सं . चिट ; हिं . चिठ्ठी ; तुल० इं चिट ] वि. चिटाचें ; चिटानें आच्छादिलेलें ; चिटानें केलेलें . [ चीट ]०मसाला मसाले - पु . सरकारी हुकूम पोहोंचविणारास रयतेकडून मिळणारी पोटगी चिटी मसाला मौजे कोलोसे इनाम गाव पैकी सालाबादी जमा आहेत . - मसाप २ . १५३ . प्रतिवादीस बोलविण्याची फी . - बदलापूर ३६३ . Rate this meaning Thank you! 👍 चिटी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | चिटी [ciṭī] f. f. A Yoginī disguised as a Chāṇḍālī. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP