Dictionaries | References च चिपळी Script: Devanagari Meaning Related Words चिपळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun हातान वाजयतात असो लांकडा पसून तयार केल्लो एक बाजो Ex. तो चिपळ्यो वाजयता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকরতাল hinकरताल kanಕೈತಾಳ malകരതാല് marकरताल sanकरतालम् tamகைத்தட்டல் telకరతాలం urdکرتال , چقچقی , چک چکی चिपळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 spurting out on pressure. 5 P The grasp of the two thighs; as चिपळींत धरणें. चिपळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The two sticks used to clap together by the devotees of विठोबा. A rill. See चिपनळी. चिपळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun टिचभर रुंदीच्या, लांब, आतल्याबाजूने सपाट केलेल्या आणि बाहेरची बाजू निमगोल करून माशाचा आकार दिलेल्या लाकडाच्या तुकड्यात पितळी चकत्या आणि घुंगरू लावून केलेले ताल देण्यासाठी वापरले जाणारे वाद्य Ex. दोन्ही हातात चिपळ्या घेऊन तुकोबा कीर्तन करत होते. चिपळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पिचकारी . २ सळईसारखें वैद्यकीय शस्त्र , कापसाची वात . ३ ओघळ ; ओहोळ . ४ पाण्याची चिळकांडी . धारा धवाबे खळाळ । चिपळया चळक्या भळाळ । - दा ११ . ७ . ४ . पिकलेलें रसभरित फळ दाबलें असतांना उडणारी चिळकांडी ; पिकलेलें गळूं दाबलें असतां उडणारी रक्त , पू इ० कांची चिळकांडी . ५ मांडयांची पकड . [ सं . चप = दाबणें ] चिपळींत धरणें - मांडयांच्या पकडींत दाबणें . स्त्री. ( वअ . चिपळया ) तीन बोटें रुंद व टीचभर लांब असेलांकडाचे दोन तुकडे घेऊन त्यांस आंतल्या बाजूनें चापट व बाहेरील बाजूनें निमगोल करून माशाचा आकार आणतात . यांतील प्रत्येकांत शेंडयाच्या बाजूंत दोन पातळ पितळी चकत्या व शेंपटाच्या बाजूंत घुंगरू बसवितात . प्रत्येकीस मध्यभागीं बोट अडकविण्यास पितळी आंगठी बसविलेली असते . हाताचा आंगठा व मधलें बोट ह्यांत हे दोन भाग अडकवून भजन , कीर्तन इ० काच्या वेळीं ताल धरतात . [ सं . चप = दाबणें ; का . चप्पळी = टाळी , टाळया वाजविणें ] स्त्री. ( क . ) पावसाची सर . पावसाची चिपळी जाऊं दे मग जा . [ घ्व ] चिपळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिपळींत धरणेंमांड्याच्या पकडीत कैचीत पकडणें. Related Words चिपळी करताल కరతాలం કરતાલ କରତାଳ കരതാല് করতাল ಕೈತಾಳ करतालम् கைத்தட்டல் नऊ हस्तवाद्यें चिपुळी नऊ ९ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP