Dictionaries | References ज जोख Script: Devanagari Meaning Related Words जोख कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जोखपाची कृती वा भावना Ex. तुजें जोख सारकें ना HYPONYMY:जव ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मापWordnet:kasتوول malഅളവ് marतोलणे sanतोलम् telతూకం urdتول , وزن जोख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A leech.jōkha n A weight; amass to weigh with. 2 Weighing. v कर. 3 R Measure; determinate size or dimensions. Ex. पायाचें जोख घेतल्यावांचून जोडे कसे करूं? जोख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A weight, a mass to weigh with. Weighing. Measure. Ex. पायाचें जोख. f A leech weighing. जोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भार ; वजन . सहस्त्रखंडिकाप्रमाणें जोख । - मु १२ . १९१ . २ मेज ; तुला ; तुलना ; जोखणें ( क्रि० करणें ). ३ ( राजा . ) माप ; निश्चित आकार ; भार . आला जोख उणा म्हणोनि वरुता नंदीशही ठेविला । - निमा १ . ४३ . ४ प्रमाण ; शको . ३ . ५२ . मान . तूं आपल्या पायाचें जोख दे म्हणजे जुतें करून आणील . [ सं . जुष ] जोखणी - वि . १ जोखणारा . वैश्य तुला धरि वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी । - एभा १२ . ८९ . २ मापन ; तुला . जोखणें - उक्रि . १ माप , वजन करणें . २ ( ल . ) अजमास करणें ; अजमास काढणें ; परीक्षा पहाणें ; ( पदार्थांतील ) तत्त्वांश तर्कानें जाणणें ; तुलना करणें . - अक्रि . फायदा होणें ; मिळणें ; पदरांत पडणें . तुला या कज्ज्यांत भांडून काय जोखतें ? [ हिं . जोखना ] स्त्री. जळूं ( प्राणी ). [ सं . जलौका ; हिं . जोक ]०माप न. वजनाचें प्रमाण ; वजन केल्यानंतरचें माप . जोखी - वि . १ वजनी ; वजनाचें ( लांबीच्या किंवा कैली मापाच्या नव्हे - माप ). २ वजन केलेलें , ठरविलेलें . जोखींव - नस्त्री . १ धास्ती ; भय ; संकट . २ धोका ; धोक्याचें काम ; जिवावरचें काम ; अचाट किंवा साहसाचें काम ; परिणामाची चिंता . ३ धोक्यांत घातलेली वस्तु ; धोका येईल दुसर्याचें जोखीम नेत नाहीं . ४ ( क्व . ) कोणत्याहि कामामध्यें आलेला तोटा , कमतरता ( पैशाची इ० ). ५ जबाबदारी ; हमी . [ हिं . जोखिम ]०उठविणें अंगावर धोक्याचें काम घेणें ; साहस करणें . जोखमी - वि . धोका असणारें ; संकटाचें . Related Words जोख जोख घेवप माप-जोख नाप-जोख توول तोलणे तोलम् তুল্যতা ਤੋਲ તોલ तौल తూకం അളവ് ଓଜନ எடை measure out mensurate ತೂಕ वजन মাপা सुनाय measure जोखीण इन्च ज्यामिती कांटाळें एकाइ नाप इकाई तुक धडा माप હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP