Dictionaries | References झ झेंडा Script: Devanagari Meaning Related Words झेंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A flag, ensign, banner:also the flag and flagstaff considered as one. 2 The staff surmounted with a bunch of flowers carried in processions. 3 The dancer described under धेंडा. Mem. The sense is given under धेंडा because the word is derived from H but the form झेंडा is preferred in the Desh. झेंडा नाचविणें or मिरविणें To set one's self up as a great personage. झेंडा लावणें To achieve some feat or exploit. झेंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A flag, ensign, banner.झेंडा नाचविणें, मिरवणें To set one's self up as a great personage.झेंडा लावणें To achieve some feat or exploit. झेंडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. केतन , ध्वन , ध्वजा , निशाण , पताका . झेंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ध्वज झेंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पताका ; निशाण ; ध्वज ; काठीसह निशाण . २ फुलांच्या माळा घालून मिरवणुकींत चालविलेलें निशाण . ३ धेंडा ( नाचणारा ) पहा . ४ मोजणीकामगाराची काठी , निशाण . [ सं . ध्वज ; प्रा . झअ ; सिं . झंडो ; हिं . झंडा ; सं . ध्वजदंड ; का . झेंडे ]०नाचविणें मिरविणें - स्वत : ची प्रौढी मिरविणें ; स्वत : स मोठें समजणें ; आपलाच पराक्रम सांगणें ( पराक्रम केल्यानंतर , विवाहानंतर झेंडा ( धेंडा ) नाचविण्याची चाल असे तीवरून ).०लावणें रोवणें - एखादा मोठा पराक्रम करणें ; कीर्ति संपादणें ; ध्वज लावणें ( हा शब्द उपरोधिक अर्थानेंहि वापरतात ). विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला . दिल्लीआग्र्यावर झेंडे रोविले । - ऐपो २४९ .०पट्टी झेंडेपट्टी - स्त्री . १ नवीन निशाणाचा खर्च भागविण्यासाठीं गांवावर ( व्यापारी , प्रवासी यांच्यावरहि ) बसविलेला फाळा . २ झेंडा लावण्या - वापरण्याबद्दल कर .०बोपा पु. ( व . ) धेंडा , झेंडा अर्थ ३ पहा . उद्यां झेंडाबोपा नाचावयाचा आहे . [ झेंडा + बाप्पा ] झेंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झेंडा नाचविणें-मिरविणेंविवाह किंवा एखादे मोठे पराक्रमाचे कृत्य झाल्यानंतर समारंभातील मुख्य व्यक्तीस खांद्यावर घेऊन नाच करतातत्याला झेंडा किंवा धेंडा नाचविणें म्हणतात. ही जुनी चाल आहे. धेंडा पहा. स्वतःची प्रौढी मिरविणेंप्रतिष्ठा सांगणेंपोवाडे गाणें. Related Words गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा काळा झेंडा झेंडा झेंडा गाडणे झेंडा फडकाविणे झेंडा फडकावणे झेंडा रोवणें अटकेपार झेंडा लावणे अटकेवर झेंडा लावणें अटकेस झेंडा नाचविणें अटकेस झेंडा मिरविणें झंडा गाड़ना भगवा झेंडा तिरंगी झेंडा ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥ کرٛہُن جَنٛڑٕ काला झंडा कालो झण्डा काळो बावटो कृष्णध्वजः কালো ঝান্ডা কʼলা পতাকা गोसोम फिरफिला କଳା ପତାକା ਕਾਲਾ ਝੰਡਾ કાળો વાવટો கறுப்புக்கொடி నల్లనిజెండా ಕಪ್ಪು ಧ್ವಜ കറുത്ത കൊടി യഥാര്ത്ഥ കൃതി सोनवी tricolour अअलाम urocystis tritici अढाल झेंडी धजा ध्वजधारक बाव्हटा फडकणे फरारा तगटी फडकवणे झेंडेपट्टी गोटमार गोटमारी बैरख राष्ट्रध्वज निशाणदार बावटा ध्वजदंड निशाण साहेब त्रिलोकी लगी बैरक अलम भगवा थोंटा ; थोंटक शेंडा त्रिलोक धोंशा ध्वजापर्वणी निशाण flag थोटा धेंडा धज peak तुरा धोशा धौंशा धौशा धौसा गुंडा कळस कोटी हिरवा राष्ट्र ध्वज कोटि जग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP