Dictionaries | References

तट

   { taṭḥ }
Script: Devanagari
See also:  तटकन , तटकन् , तटकर , तटदिनी , तटदिशी

तट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  नदी या जलाशय का किनारा   Ex. नदी के तट पर वह नाव का इंतज़ार कर रहा था ।
HOLO COMPONENT OBJECT:
नदी
HYPONYMY:
घाट ढलवाँ तट पुलिन समुद्रतट नदीपंक मगरो चौपाटी करार
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
किनारा तीर कगार साहिल छोर कूल वेला पश्ता मंजुल अवार अवारी बारी पाटक
Wordnet:
asmপাৰ
benতীর
gujકિનારો
kanದಡ
kasبوٚٹھ
kokदेग
malതീരം
marकिनारा
mniꯇꯣꯔꯕꯥꯟ
oriତଟ
panਕਿਨਾਰਾ
sanतीरम्
telఒడ్డు
urdساحل , کنارہ , تیر , چھور

तट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : देग

तट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 m A side of a hill. 3 The wall of a fort or village. 4 A feud or dissension in a caste involving separation and parties: also a party, a faction, a side. 5 A party or side at play. 6 Confederatedness or factious combination. 7 Inexactness or inequality of the balance, taking a side. 8 C Stoppage or stay for. तटास लागणें To be the occasion of a feud in a caste--a matter.

तट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A shore.
 m  The wall of a fort. A party; a faction. Inexactness of balance, The side of a hill. Stoppage.

तट     

ना.  काठ , किनारा , तीर , मर्यादा , सीमा ;
ना.  किल्ला , फळी , भिंत , शहराच्या सभोवतालचा कोट ;
ना.  पक्ष , बाजू भांडण , भेदभाव .

तट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत   Ex. औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
HYPONYMY:
हरम
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोट तटबंदी प्राकार कुसू
Wordnet:
asmগড়
bdइनजुर
benপ্রাচীর
gujકોટ
hinपरकोटा
kanಸುತ್ತುಗೋಡೆ
kasچار دِوٲری
kokदुरीग
malകോട്ടമതില്
mniꯀꯣꯏꯁꯤꯜꯂꯤꯕ꯭ꯐꯛꯂꯥꯡ
nepकोष्ठ
oriପାଚେରୀ ବନ୍ଧ
panਚਾਰਦੀਵਾਰੀ
sanप्राकारः
tamமதில்சுவர்
telప్రహరీగోడ
urdفصیل , چہاردیواری , چاردیواری , احاطہ
noun  एखाद्या समूहात समाजात पडलेले गट   Ex. ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
SYNONYM:
फळी
See : किनारा

तट     

 पु. १ बोभाटा ; दुष्कीर्ति . जळो माझे कर्म वायां केली कटकट । झाले तैसे तट नाही आले अनुभवा । - तुगा ४२५ . २ भांडण , तंटा पहा . - वि . भांडखोर , कलहप्रेमी . [ तंटा ]
 पु. १ एखाद्या जातीतील , समाजातील काही मतभेदामुळे पडलेल्या पक्षांपैकी एक पक्ष ; दुफळी . तट अर्थ ४ पहा . २ दळ ; फौज ; तुकडी . [ सं . तट ] तडास लागणे - ( एखादी गोष्ट ) जातीच्या दुफळीस कारण होणे ; तटास लागणे .
 स्त्री. ( व . ) १ हट्ट ; आपले म्हणणे खरे करणे . २ निकड .[ तट्ट ]
 पु. १ ( व . ) ( नदीचा , समुद्राचा ) कांठ ; किनारा ; तीर ; सीमा ; मर्यादा . पांचाळकटक तेणे विदारिले , तट जसे महावृषभे । - मोकर्ण ४७ . ३३ . २ टेकडीची , डोंगराची कड , उतरण . ३ गांव , किल्ला इ०कांच्या सभोवतालचा कोट , भिंत . ४ एखाद्या जातींत , समाजांत पडलेले पक्ष प्रत्येकी ; फळी ; विरुद्ध भाव . ५ खेळांतील खेळाडूंची बाजू ; पक्ष ; संघ . ६ एखाद्या कार्यार्थ एकत्र आलेल्या लोकांची जूट ; संगनमत ; कट . ७ तराजूच्या पारड्यांमधील तफावत , वैषम्य ८ ( को . ) खोळंबा ; थांबवणूक ; अडचण ; खोटी . ९ एके ठिकाणी ठांसून उभे राहणे ; भिडणे ; भिडवणूक ; वेढा ; गराडा . म्हणोन तट घालोन क्षणभर मारामार केली . - भाव ६७ . १० ( कर . ) ( सोंगट्यांतील ) डाव ; बाजू . ( क्रि० देणे ) [ सं . ] तटास लावणे - ( एखादी गोष्ट ) जातीतील मतभेदांस , तंट्यास कारणीभूत होणे .
 पु. खोळंबा ; अडचण ; थांबणुक ; ' आम्हांस मापारी येथें नेहमींच द्यावा . माप घेऊन जाईल तर आमचा तट होईल .' - रा ३ . ९० . ( तटणें .)
तटकन इ० पहा .
क्रि.वि.  १ तीक्ष्ण ; हलका व जलद होणार्‍या ( उदा० दोरी तुटतांना , ठिणगी उडतांना होणार्‍या ) आवाजासारखा आवाज होऊन ; तटतट पहा . २ घट्ट ; आंवळून ; तट्ट पहा . [ ध्व . तट्ट ]
०बंदी  स्त्री. किल्ला , गांव इ० कांच्या सभोवताली संरक्षणार्थ बांधलेला मजबूत कोट ; तटाचा बंदोबस्त . [ सं . तट + फा . बंदी ] तटस्थ स्छ स्त वि . १ नदीच्या कांठी असलेला ; किनार्‍यावरील . देवे कांपविले बहु गर्जोनि जसे तटस्थ लोक नदे । - मोभीष्म ४ . ३८ . २ ( ल . ) दोहोंपैकी कोणत्याहि पक्षास न मिळालेला ( मनुष्य ); तिर्‍हाईत ; उदासीन . ३ ( ल . ) स्तब्ध . जाले तत्ध्यानी तटस्छ । - दावि १४३ . ४ ( ल . ) थक्क ; चकित ; कुंठित . जे देखता स्वर्गीचे देव । तटस्थ होती । - दा ४ . ७ . १८ . ५ खोळंबून राहिलेला , पुढे किंवा मागे न जाणारा ६ काही हेतूने अपेक्षेने उभा राहिलेला ; थांबलेला . [ सं . तट + स्था = उभे राहणे ]
०मुद्रा   स्ती . विचारमग्न ; ध्यानस्थ माणसाची मुद्रा . [ तटस्थ + मुद्रा ]
०लक्षणा  स्त्री. लक्षणेचा एक प्रकार ; आगंतुक लक्षणा .

तट     

(एखादी गोष्‍ट) तटास लावणें
तंट्यास कारण होणें
भांडणास निमित्त होणें
दुफळी माजण्यास कारण होणें
एखाद्या गोष्‍टीमुळे जिद्दीस पेटणें.

तट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तट  f. m. (exceptionally n., [Daśar. ii. 18/19] ) a slope, declivity, any part of the body which has (as it were) sloping, sides (cf.श्रोणि-, स्तन-, &c.), a shore, [MBh.] (said of शिव, xii, 10381), [Hariv.] &c. (ifc.f(). , [Bhartṛ.] )
तट   cf.-, उत्- ; पुर-तटी.

तट     

तटः [taṭḥ]   [तट्-अच्]
A slope, declivity, precipice.
The sky or horizon.
An epithet of Śiva.
टः, टा, टी, टम् The shore or bank, declivity, slope; शीलं शैलतटात् पततु [Bh.2.39;] प्रोत्तुङ्गचिन्तातटी [Bh.3.45.;] सिन्धो- स्तटावोघ इव प्रवृद्धः [Ku.3.6;] [U.3.8;] उच्चारणात् पक्षिगणस्तटी- स्तम् [Śi.4.18.]
A term applied to certain parts of the body which have, as it were, sloping sides; पद्मापयोधर- तटीपरिरम्भलग्न [Gīt.1;] नो लुप्तं सखि चन्दनं स्तनतटे [Ś. Til.7;] so जघनतट, कटितट, श्रोणीतट, कुचतट, कण्ठतट, ललाटतट &c.
-टम्   A field. -Comp.
-आघातः   butting, striking against a bank of declivity; अभ्यस्यन्ति तटाघातं निर्जितैरावता गजाः [Ku.2.5.]
-द्रुमः   a tree standing on the shore.
-भू   the shore; आसीना तटभुवि सस्मितेन भर्त्रा [Śi.8.19.]
-स्थ   a.
(lit.) situated on a bank or declivity.
(fig.) standing aloof, neutral, indifferent, alien, passive; तटस्थः स्वानर्थान् घटयति च मौनं च भजते [Māl.1.14;] तटस्थं नैराश्यात् [U.3.13;] मया तटस्थस्त्वमुपद्रुतोसि [N.3.55.] (where तटस्थ has sense 1 also). (-स्थः) an indifferent person, one neither a friend nor a foe. (-स्थम्) that property or लक्षण of a thing which is distinct from its nature, and yet is the property by which it is known; e. g. गन्धवत्त्व in the case of पृथ्वी.

तट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तट   r. 1st cl. (तटति) To be elevated or high, to rise.
r. 10th cl. (ताटयतिते) To beat.
तट  mfn.  sub. (-टः-टा-टी-टं) A shore or bank.
 n.  (-टं) A field.
E. तट to to rise or be high, affix अच्, fem. aff. ङीप्.
ROOTS:
तट अच् ङीप्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP