Dictionaries | References त तरंगणे Script: Devanagari Meaning Related Words तरंगणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. तरणे , पोहणे , वहावत जाणे ;क्रि. कुचंबत राहणे , भिजत ठेवणे , लोंबकळत पडणे ;क्रि. अनिर्णित अवस्थेत असणे , संदिग्ध असणे . तरंगणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे Ex. पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते. ONTOLOGY:गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmউপঙা bdगोजाव benভাসা kanತೇಲುವುದು kasییٖران kokउफेवप malഒഴുകുക nepउत्रिनु oriଭାସିବା panਤੈਰਨਾ tamநீந்து telతేలుట urdتیرنا , اترانا verb पाण्याच्या पृष्ठभागावर येणे Ex. पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते. ENTAILMENT:दिसणे HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmওপঙা benভেসে ওঠা gujઊભરવું kanಮೇಲೆಬರುವುದು kasہیوٚر کھَسُن kokउफेवप malപൊന്തികിടക്കുക mniꯇꯥꯎꯈꯠꯂꯛꯄ nepउत्रिनु panਉਭਰਨਾ tamமிதக்க urdاترانا verb ज्याप्रकारे जीवजंतु पाण्यावर तरंगतात तशा प्रकारे एखाद्या प्राणी किंवा वस्तूचे सहजप्रकारे इकडेतिकडे हलणे किंवा पुढे जाणे Ex. पतंग हवेत तरंगत आहेत. HYPERNYMY:चालणे ONTOLOGY:गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)See : पोहणे तरंगणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे ; तरणे ; तिरणे ; पोहणे . तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी । - ज्ञा १४ . २२२ . २ ( ल . ) बहकणे ; ( बोलताना ) वहावत जाणे ; मुद्दा सोडून भलतेच बोलणे . ३ ( एखादा खटला , वाद इ० ) निकाल न लागता भिजत , लोंबकळत , कुचंबत पडणे . ४ ( मन इ० ) संशयांत , संदिग्ध स्थितीत असणे . ५ भांबावणे ; कुंठित होणे ; थांबणे ; थबकणे . ६ ( एखाद्या व्यक्तीची , गोष्टीची ) अपेक्षा धरुन खोळंबून राहणे ; तिष्ठत बसणे ; मार्गप्रतीक्षा करीत थांबणे . ज्याप्रमाणे वषट्कराचा घोष चालून इंद्रादि देवता सोमपानाविषयी तरंगल्या असतां ... - नि ४१६ . तुमच्यासाठी ही सर्व मंडळी तरंगली . [ तरंग ]०तरंगायास - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ]लावणे - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ] Related Words तरंगणे float ییٖران ভাসা उत्रिनु गोजाव ଭାସିବା swimming ತೇಲುವುದು উপঙা తేలుట swim ਤੈਰਨਾ प्लु तैरना நீந்து ഒഴുകുക उफेवप તરવું तर्हावणे floatation डांबारणे डांबरणे डांभरणे तरणे डांभारणे hover तरण तारा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP