Dictionaries | References

ताबडतोब

   
Script: Devanagari
See also:  ताबडतोप

ताबडतोब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
On the instant, quickly, smartly, straightway, forthwith.

ताबडतोब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Quickly, smartly.

ताबडतोब     

क्रि.वि.  तडक , तत्काळ , त्याचक्षणी , त्वरित , लगेच , सत्वर .

ताबडतोब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लगेच

ताबडतोब     

 स्त्री. त्वरा ; घाई ; जलदी ; शीघ्रता . ' ताबडतोब होऊन मालाचें ठिकाण लागलें तर उत्तम नाहींतर वाट चालणें कठिण होईल .' - पेद २५ . १०६ .
क्रि.वि.  १ त्याचक्षणी ; लागलीच ; तेव्हाच ( जाणे , पाठविणे ). १ जलदीने ; त्वरेने . ३ कोठेहि न थांबता ; विसावा न घेता मी पेंढाराचे भयाने निघालो तो ताबडतोब पुण्यास गेलो ; मध्ये कोठे उतरलो नाही ; मध्ये नदीवर उतरुन स्नान मात्र केले . [ हिं . ताबडतोब = लागोपाठ ; घडोघडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP