Dictionaries | References त ताबडतोब Script: Devanagari See also: ताबडतोप Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ताबडतोब A dictionary, Marathi and English | Marathi English | | On the instant, quickly, smartly, straightway, forthwith. Rate this meaning Thank you! 👍 ताबडतोब Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Quickly, smartly. Rate this meaning Thank you! 👍 ताबडतोब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. तडक , तत्काळ , त्याचक्षणी , त्वरित , लगेच , सत्वर . Rate this meaning Thank you! 👍 ताबडतोब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : लगेच Rate this meaning Thank you! 👍 ताबडतोब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. त्वरा ; घाई ; जलदी ; शीघ्रता . ' ताबडतोब होऊन मालाचें ठिकाण लागलें तर उत्तम नाहींतर वाट चालणें कठिण होईल .' - पेद २५ . १०६ . क्रि.वि. १ त्याचक्षणी ; लागलीच ; तेव्हाच ( जाणे , पाठविणे ). १ जलदीने ; त्वरेने . ३ कोठेहि न थांबता ; विसावा न घेता मी पेंढाराचे भयाने निघालो तो ताबडतोब पुण्यास गेलो ; मध्ये कोठे उतरलो नाही ; मध्ये नदीवर उतरुन स्नान मात्र केले . [ हिं . ताबडतोब = लागोपाठ ; घडोघडी ] Related Words ताबडतोब quickly rapidly apace speedily chop-chop हातचें हातीं हातो हातीं तडातडी या हाताचे त्या हातावर straightway सोमता एक्या गोष्टींत केव्हाच शुभस्य शीघ्रं त्या पायींच तुर्तातुर्त मागल्या पायीं परत येणें उभेउभ्या उभेउभ्यांनीं तुर्तातुर्ती तडताथवड मागल्या पायीं येणें त्याच पावलीं आल्या पायीं परतणें एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) घेतली सुरी घातली उरी घे सुरी घाल उरी सवंच सवच शक्रदर्शनी अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें तूप खातल्या चेडीलें रूप (गांडि) पळेल्यारि कळता तक्कट यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी हा दाम हें काम हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता तुरत forthwith तत्क्षणी तुरंत लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा खर्याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा कागद ना पत्र, कुशल सर्वत्र काडी मोडून दोन तुकडे काळेंचि एक घाव दोन तुकडे खडेखडे कुत्र्याची झोप शक्रद्दर्शनीं अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी at once गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी झाकरी जनआक्रोश चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी तत्काळचा ततक्षणी लागलींच लागलेंच निवडी पायाचा गू पायीं पुसणें हग ओक आणि स्वर्ग लोक हां हां म्हणतां करणें उभाउभी तुरुत टाकोटाक उराउरी एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें खडाखडी अग्निशामक दल घटनास्थळ शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें दुरुस्तीकर्ता चटकन् चढे घोड्यानिशी चढ्त्या घोड्यानिशी चढ्या घोड्यानिशी चपदिनीं चपदिशीं तत्काळ तत्ता तांत बाजे, और राग बुझे टाक उशाला नि हो पायथ्याला टाक उशाला नि हो पायशाला लागलीच नाकावर टिचणें हुंडी खडी राखणें आण पायली,करुंदे वायली उद्यांवर काम, न लोटावें हें उत्तम उपराउपरी एखाद्याचे चणेफुटाणें करणें ओ म्हणणें अंडवृद्धी घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या अश्लील पत्र अन्नाचा पिंड जातीला जात ओढते Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP