Dictionaries | References द दखल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दखल बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : आखाय होनाय Rate this meaning Thank you! 👍 दखल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : हस्तक्षेप, अधिकार, पहुँच Rate this meaning Thank you! 👍 दखल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : हस्तक्षेप Rate this meaning Thank you! 👍 दखल A dictionary, Marathi and English | Marathi English | | 3 Known or familiar to--an affair or a matter, a business, a branch of knowledge. द0 करणें-देणें To apprize or inform. Rate this meaning Thank you! 👍 दखल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Arrived or reached. Entered (into an account &c.). Known or familiar to-an affair or a matter, a business.दखल करणें-देणें. Apprise or inform. Rate this meaning Thank you! 👍 दखल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. दाखल , नमूद , निर्दिष्ट , नोंद , रुजू . लिहून ( देणे किंवा घेणे ); ना. अंतर्भूत , लक्षात , विचारात , समाविष्ट ( करणे किंवा घेणे ). Rate this meaning Thank you! 👍 दखल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun महत्वाचे म्हणून लक्षात घेण्याची क्रिया Ex. मुख्यमंत्र्यांनी या अर्जाची त्वरित दखल घेतली SYNONYM:नोंद Rate this meaning Thank you! 👍 दखल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( व . ) इजा ; अपकार ; धक्का . गाडी पडली पण आम्हास दखल झाली नाही . पु. १ प्रवेश . लढाई न होतां किल्ल्यांत दखल झाला . - राज ५ . ६२ . २ ढवळाढवळ . ३ ताबा . कुल राज्य आपले , देखील कर्नाटकहि आपणांस सारे दखल आहे . - चित्रगुप्त १२० . - वि . १ ( हिशेबांत इ० ) प्राप्त झालेला ; पोहोंचलेला . २ मांडलेले ; लिहिलेले . ३ ज्ञात ; परिचित ; श्रुत ( एखादे काम , गोष्ट ). ( क्रि० करणे ; देणे ; सुचविणे ; कळविण ). राजबीज खरे हे ... सर्वांस दखल आहे . - राज ८ . १९८ . [ अ . दख्ल ]०गिरी स्त्री. १ माहिती ; परिचय ; प्रावीण्य ( काम , ज्ञान इ० संबंधी ). चारशे वर्षेपर्यंत कोठे दखलगिरी अगर नांवही नाही . - वाडबाबा २ . १५ . २ देखरेख , नजर ठेवणे ( कामकरी लोकांवर ). ( क्रि० राखणे ; ठेवणे ). ३ बातमी देणे ; माहिती सांगणे . ( क्रि० करणे ; देणे ). ४ ढवळाढवळ ; मध्ये पडणे . बापाजी मुसल्मान यासी दखलगिरी करावयास गरज नाही . - राज १ . २३१ .०बाज द वि . ( विशेषकरुन कागदपत्रांत ) कागदोपत्री समाविष्ट ; माहीत असलेला ; अनुभवांत असलेला ; दाखल केल्यानंतर नमूद केलेला ; प्रविष्ट केलेला . ( समासात पुढील शब्दांशी जोडून दखलबाज - कलम - जमा - खर्च - मजकूर - रकम ). [ अ . ] दाद स्त्री . १ ( विशेषकरुन सरकारी कागदपत्रांत रुढ ). मिळविलेली माहिती ; अनुभव . २ ( निकालांत न लागलेल्या प्रकरणांची नोंद ; टिपण . ( क्रि० करणे ). [ अ ] Rate this meaning Thank you! 👍 दखल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : हस्तक्षेप Related Words दखल दखल गैयै दखल गैयि eviction dispossession legal ouster दखल खालाम दखल खालामजा दखल गोनां intercession intervention occupy invade claim occupied conusance take cognizance judicial cognizance judicial notice cognizance of offences will be severely viewed scriously noticed take judicial notice transferee with notice transferee without notice may take cognizance of cognizance by court डकल take notice मामिला occupancy holding occupancy tenure उदां फालांगि दख़लंदाज presumptive notice बेदख़ल परामर्ष बेदखल cognizance आत्मकेंद्रित कार्यवाही जेंना बेदख़ली occupancy right notice recognition गाग्लोबग्रा जागणे बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत नोंद occupancy ऐकणे औदासीन्य तपशील डावलणे पाहणे occupation ऐतिहासिक संभूत serious भान परस्पर sub अनुबंध prefer दाखला बे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP