Dictionaries | References द दिंड Script: Devanagari Meaning Related Words दिंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 diṇḍa n A bale of cloth. 2 A dish dressed on नागपंचमी. 3 In marriages. The pieces of cloth put together and given to the people attending the bridegroom. 4 The transverse beam of a पाभर, कुळव, कोळपें, and similar implements; a block or chump of wood more gen. 5 f A wicket. दिंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bale of cloth. A block of wood, the transverse beem of a कुळव &c. f wicket. दिंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गव्हाच्या पिठाच्या पोळीत शिजवलेले गुळाचे पुरण भरून वाफवून केलेला पदार्थ Ex. नागपंचमीला दिंड करतात. noun लहान द्वार किंवा दार Ex. तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दिंडीWordnet:benছোট দ্বার hinद्वारी kasلۄکُٹ دروازٕ malചെറു കവാടം oriଛୋଟ ଦ୍ୱାର panਬਾਰੀ sanपक्षद्वारम् urdباب اصغر , دواری दिंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कापडचा गठ्ठा , बस्ता ( हा साधारणतः लांबट बांधलेला असतो ). २ नागपंचमीच्या दिवशीचे पुरण घालून केलेले पक्वान्न ; गाठोडे . ३ नवर्यामुलाकडील मंडळीस केलेला आहेर ( पाठवणीच्या दिवशींचा ). ४ कुळव , पाभर , कोळपे इ० आउताम्चा आडवा लांकडाचा तुकडा . ५ ( सामा . ) लांकडाचा ठोकळा , ओंडा . ६ खांब , खुंट . ७ ( विणकाम ) चातीच्या ( स्पिंडल ) मध्यभागी , रहाटावरील दोरी , पट्टा अडकविण्यास केलेली जागा . हे सुतास अगर कापडास , चिकट पदार्थ लावून चातीच्या मध्यभागी एक गुंडाळीसारखे केलेले असते . ८ ( गो .) केळीचे काले . [ का . दिंडु ]नांगरणीनंतर ढेंकळें फोडण्याचें वजनदार हत्यार . ( का .) न. उंसाच्या चरकाची लाट . ( का .) स्त्री. लहान दार . दिंडी पहा . Related Words दिंड head piece रगस रघास जानवळ जानवळें दुडी वासंत वासंतिक शेवाळें लोढ दिंडा खरबूज बस्ता लोड धेंडे शेवाळ दिंडी धोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP