Dictionaries | References न निसबत Script: Devanagari Meaning Related Words निसबत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Used as ad In connection with; as belonging to; on the part of. In this sense गांवनिसबत, सर- कारनिसबत, देऊळनिसबत &c. निसबतीचा That belongs to, is connected with, bears relation to &c. निसबत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Custody or charge of; direction or control over.ad In connection with; as belonging to.निसबतीचा That belongs to, is connected with. निसबत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दिम्मत ; हवाला ; सत्ता ; हुकुमत ; देखरेख ( मनुष्य , वस्तु , काम इ० वर ). आमचा घोडा त्याचे निसबतीस आहे . २ संबंध ; नाते . - क्रिवि . संबंधाने ; संबंधी ; तर्फेचा ; बद्दल . गांव - सरकार - देऊळ - निसबत . भिल्लांचे पारिपत्य करावयाची आज्ञा सरसुभा प्रांत खानदेश निसबत नारो कृष्ण यास केली आहे . - वाडसमा २ . १५३ . [ अर . निसबत ] निसबतीचा - वि . १ मालकीचा ; नात्याचा . २ संबंधाचा ; संबंध असलेला . त्याचे निसबतीचा जाब करुन देऊं हे लिहून दिल्हे सही . - बाडबाबा २ . ३९ .०दार वि. दिमतदार ; ताबा , कबजा , हुकुमत , व्यवस्था ज्याच्या हाती आहे असा ; अधिकारी ; कारभारी ( मनुष्य ).०वार वि. १ मालकीचा ; संबंधी . २ ताब्यांत , कबजांत असलेला . - क्रिवि . ज्यांच्या निसबतीस माणसे , वस्तु इ० दिलेल्या आहेत अशांच्या नांवांच्या अनुक्रमाने , यादीप्रमाणे ( यादी इ० ). निसबद स्त्री . दिम्मत ; ताबा . निसबत पहा . निसबदीत त्याच्या राहसी सदा । - दावि ४५६ . Related Words निसबत गांव निसबत दावा, आणि खुद निसबत अदावत काम सरकार निसबत, दावा खुद निसबत मुतफर्कात तक्रीब मोहतरफा मोहतर्फी नि॥ अरुता दिक्क तर्फ तरफ दिक जात सर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP