Dictionaries | References प पराचा कावळा करणें Script: Devanagari Meaning Related Words पराचा कावळा करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कावळ्याचें एक पीस पाहिल्याबरोबर कावळा पाहिला असें सांगणेंअतिशयोक्ति करणेंफुगवून सांगणें. राईचा पर्वत करणें. पिसाचा कावळा करणें असाहि प्रयोग आहे. ‘टाइम्स म्हणजे ब्रिटिश सरकारचें मुखपत्रपराचा कावळा करण्यांत या पत्राचा हातखंडा! -केसरी ३०-४-४०. ‘तिला वाटे त्या(सासूबाई) तर पराचा कावळा करायला बसल्या आहेत!’-कवठेकर,अपुरा डाव, ९४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP