Dictionaries | References प पराचा लखोटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पराचा लखोटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो लखोटा विशेष लवकर पोंचावा अशी इच्छा असेल त्यास खुणेकरितां एक पीस जोडण्याचा प्रधात होता यावरुन ज्या लखोटयास पीस अडकविलेलें असतें असा. अतिशय तातडीचा. तातडीचें पत्र अतिशय जरुरीचें पत्र. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP