Dictionaries | References

लबाड

   
Script: Devanagari

लबाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is still invariably and uniformly a liar.

लबाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 False, untrue, used in endearment to children.

लबाड     

वि.  अप्रामाणिक , असत्य , खोटे ;
वि.  गुलाम , लुच्चा ( लडिवाळपणे लहानास );
वि.  कावेबाज , चतुर , फसव्या ;
वि.  ठक , लफंगा , लुच्चा , हरामखोर .

लबाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एखाद्याची फसवणूक करणारा   Ex. त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
SYNONYM:
फसव्या ठक लुच्चा लफंगा ठकबाज ठकसेन धूर्त अर्क भामटा
Wordnet:
asmপ্রৱঞ্চক
bdसोलिग्रा
benধাপ্পাবাজ
gujવિશ્વાસઘાતી
kanಮೋಸಗಾರ
kasدونٛکھہٕ باز
kokफटींग
malചതിയനായ
mniꯂꯧꯅꯝ꯭ꯆꯥꯎꯕ
nepछक्याउने
oriକପଟୀ
panਫਰੇਬੀ
sanशठ
tamமோசமான
telమోసగాడైన
urdفریبی , چار سو بیس , دغاباز , دھوکے باز , جھانسے باز , چکمے باز , جھوٹا
See : लुच्चा, कावेबाज, ढोंगी, हरामखोर

लबाड     

वि.  
 न. ( ना . ) मद्रास कडून येणारे एका जातीचे विड्याचे पान .
खोटे ; असत्य ; अप्रामाणिक ( मनुष्य , भाषण , लेख , ग्रंथ , आचार इ० ).
सात्विक नसलेला ; अंगच्या सद्गुणांविरुद्ध वर्तन करणारा .
लुच्चा ; गुलाम ( लडिवाळपणे मुलांस म्हणतात ). [ हिं . लबाड ] सामाशब्द -
०की  स्त्री. 
खोटेपणा ; असत्यवादिता ; लबाडी .
बनावटगिरी ; ठकबाजी .
०झबाड वि.  खोटा व थोतांड्या ; खोटा व कपटी . [ लबाड द्वि . ]
०लचाड   लताड लताळ वि . खोटा ; हलकट ; नीच ; विश्वासघातकी ; लुच्चा ; सोदा इ० [ लबाड द्वि . ] ( वाप्र . ) वांचूननव्हे अद्याप पूर्णपणे असत्यवादी आहे ; अजून सुद्धा तो लबाडच आहे . लबाडी स्त्री .
खोटेपणा ; असत्यवादित्व ; दुटप्पीपणा ; अप्रामाणिकपणा ; कपट .
खोटे , बनावट कृत्य ; कपटलेख ; ठकबाजी .
( कायदा ) अन्यायाचा लाभ किंवा नुकसान व्हावे या इराद्याने केलेले कृत्य . म्ह० थोडी तो गोडी फार तो लबाडी . लबाडीलचाडी - लाताडी - लाताळी - स्त्री . लुच्चेगिरी ; सोदेगिरी ; लुच्चेगिरीची वर्तणूक . [ लबाडी द्वि . ]

Related Words

लबाड   लबाड वायद्यानें जिंकावा   आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड   खातां खादाड, बोलतां लबाड   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद   सात लबाड   शठ   fraudulent   ধাপ্পাবাজ   প্রৱঞ্চক   ਫਰੇਬੀ   छक्याउने   holier-than-thou   knave   دونٛکھہٕ باز   varlet   sanctimonious   scalawag   scallywag   self-righteous   କପଟୀ   सोलिग्रा   rapscallion   rascal   rogue   pietistic   pietistical   pharisaic   pharisaical   ചതിയനായ   વિશ્વાસઘાતી   மோசமான   మోసగాడైన   ಮೋಸಗಾರ   fallacious   crummy   cheesy   chintzy   sleazy   tinny   punk   bum   deceitful   cheap   फटींग   सुफेदठग   लोबाड   ठकाई मावशी   सटे गोपाळ   लबाडीवांचून नव्हे   डँबिस   डांबीस   तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   रंग भोळा, पोटीं चाळा   साडे भावार्थी   साता समुद्रांत खारावलेला इंग्रज   शेळीचें कातडें आणि लांडग्याचें आंतडें   ठकाला महाठक (भेटला)   शंभर काशीकर, एक नाशिककर   लाबाड   कम्बख्त   अर्कटी   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   लटका पण नेटका   लटका पर नेटका   लबाडीचा व्यवहार लबाडीनें जिंकावा   लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी   मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची   मैंदाची नगरी   फसव्या   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   ठकबाज   ठक लोकांशीं व्यवहारे, ठकती लोक सारे   सळवंगी   वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा   चोरचाबड   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   ठक, महाठक आणि निवारण्या   उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा   लकारविल्ह्यांतला   लकार्‍या   ठकसेन   ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें   अकरम   अजंट   गुरूपेक्षां चेला अधिक   खालच्या मानेचा   काशीचा सोदा   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   कमबख्त   एकनिष्ठ काशीकर   शंभर काशीकर आणि एक नाशिककर   सोनार आणि कोणाला होणार   लफाट   भोंदू   बटेबाज   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP