फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी
Ex. त्याच्या जखमेतून लस वाहत होती.
ONTOLOGY:
द्रव (Liquid) ➜ रूप (Form) ➜ संज्ञा (Noun)
शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध
Ex. बाळाला देवीची लस टोचून आणली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benটীকা
gujરસી
hinटीका
kasوٮ۪کسیٖن
kokवासीन
malവാക്സിന്
panਟੀਕਾ
tamதடுப்பூசி
urdٹیکا , ویکسین