Dictionaries | References

खवडा

   
Script: Devanagari

खवडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to expose, disgrace, dishonor; to treat with scolding or abuse. ख0 जिरविणें g. of o. To bring down the pride of; to take out the conceit of.

खवडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pustule in the disease scaldhead.

खवडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात पुष्कळ बारीक छिद्रे असून त्यातून लस वाहते असा डोक्यात होणारा फोड   Ex. केस न धुतल्याने मुलांच्या डोक्यात खवडे होत.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबालखोरा
kanತೋವುಳಿ

खवडा     

 पु. १ डोक्यांतील फोड ( खरजेसारखा ); डोक्यांत होणारी खरुज ; चाई ; उंदरी रोग . ( अव . प्रयोग ) खरजुडलें , नासकें डोकें कफ , रक्त व कृमि यांचे प्रकोपामुळें , डोक्यांत एक प्रकारचें सुक्ष्म व्रण होतात , त्यांना बारीक अशीं पुष्कळ छिद्रें असतात त्यांपासुन लस वाहते त्यांना बारीक अशीं पुष्कळ छिंद्रें असतात त्यांपासुन लस वाहतें त्यांना खवडे म्हणतात . - योर २ . ४२८ . २ गुरांचा अंगावरील खरुज , कथलीच खवला . ३ खवडे नाहीसें करण्याकरितां गुरांच्या विशिष्ट अवयावर ( ढुंगणावर किंवा गालावर ) दिलेला डाग ; डागणें . ( सं . क्षम प्रा . खव ?) ( वाप्र .)
०उडणें   उडविणे - खवडा करणें . अर्थ . २ पहा
०करणें   करुन टाकणें - १ नासणें ; बिघडविणें ; भगविणें ; निष्फळ करुन टाकणें ; फजीती करणें . टर उडविण , अपमान करणें ; खरड काढणे .
०जिरविणें   ताठा उतरविणें ; रग मोडणें .

खवडा     

खवडा उडणें-उडविणें
हजामत करतांना खवडसुद्धां कापून तासून टाकणें
तासडपट्टी करणें
फजिती करणें
टर उडणें, उडविणें
खरड काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP