Dictionaries | References

उल्लसणें

   
Script: Devanagari

उल्लसणें

 क्रि.  
   विलसणें ; प्रकाशित होणें ; तेजयुक्त होणें ; प्रकट होणें . समुद्र कां वायुवशे । तरंगाकार उल्लसे ॥ - ज्ञा १५ . ३४४ .
   आनंदित होणें ; प्रसन्न होणें ; संतुष्ट होणें . [ सं . उद + लस = प्रकाशणें , खेळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP