Dictionaries | References स सवय Script: Devanagari See also: संवय Meaning Related Words सवय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 saṃvaya or savaya f Habit, disposedness, addictedness &c. See सवई. सवय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See सवई. सवय मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चाल , राबता , सराव , स्वाभाविक प्रकृती , सवय मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पुनरावृत्तीने अंगी जडणारी वागण्याची रीत Ex. त्याला लवकर उठायची सवय आहे HYPONYMY:व्यसन चटक कुस्वभाव ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঅভ্যাস bdहुदा benঅভ্যাস gujઆદત hinआदत kanಸ್ವಭಾವ kasعادت kokसंवय malശീലം mniꯍꯩꯅꯕꯤ nepबानी oriଅଭ୍ୟାସ panਆਦਤ sanप्रवृत्तिः tamபழக்கம் telఅలవాటు. urdعادت , علت , مزاج , خو , خصلت , طبیعت , خاصیت सवय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सवई पहा . स्वाभाविक वृत्ति ; सराव ; राबता ; चाल . [ सं . समय ] सवया - क्रिवि . ( महानु . ) संवयीनें ; सहज . तंव तुज सवया थोर आला श्रिमाटू । - गस्तो ३३ . स्त्री. ( खा .) गाडीची शिवळ . Related Words सवय लावणे सवय असणे सवय सवय होणे दारुची सवय habit आदत आदत डालना बानी प्रवृत्तिः संवय संवय करप عادت عادَت تھاوُن பழக்கத்தை விடு பழக்கம் തുടരുന്നു అలవాటు అలవాటు చేసుకొను ଅଭ୍ୟାସ କରିବା ਆਦਤ ਆਦਤ ਪਾਉਣਾ આદત આદત પાડવી ശീലം ಅಭ್ಯಾಸ ಬೆಳೆಸಿಕೊ ಸ್ವಭಾವ অভ্যাস हुदा ଅଭ୍ୟାସ অভ্যাস করা wont study habit use habit deterioration habit hierarchy habit interference habit pattern motor habit nervous habit position habit sensory habit social habit habituation habit strength habit family hierarchy habit forming drugs effective habit strength सविला banking habit megaphonia जी खोड बाळा, ती जन्मकाळा सवकलो कोल्हो, अजीर्णान मेलो गुर्गुडी चटावणे मुंबईचा habituate गुरगुडी जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो खर्चिकपणा चोंबडेपणा उसने एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती कृंतकप्राणी बिघडविणे दारुचे व्यसन हात बसणे आलत धोय धोय जाय, आदत क्यौं कर जाय घेऊपांशरी घेऊपांशेर्या घेऊपांसरी घेऊपासरी घेओपासरी सोकावणे जित्याची खोड मेल्यावांचून जात नाहीं कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो काटासुरी कालमर्यादा तोंडावर अक्षत पडणें गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें घोकणे गुण काढणें आली भेटीला, धरली वेठीला आले भेटीला, तर धरते वेठीला जें फार भुंकतें, तें चावरें नसतें जो सरावा पडला, तो स्वभावच जडला खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी निर्ढावणे व्यसनी लकब घटणे घेऊबा घेओबा आला भेटीला, धरला वेठीला खाजवील त्याची खरूज, भांडेल त्याचा कज्जा खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा खोटेपणा आइती गुरवीण होईन, नैवेद्य खाईन टोमणा मारणे डाग जातो, खोड राहती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP