Dictionaries | References स सारा Script: Devanagari See also: सारि , सारें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : प्रत्येक, कुल Rate this meaning Thank you! 👍 सारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | All or the whole; the whole number, mass, or quantity. sārā m A white film over the eyes; a thin layer or pellicle as over corrupted curds &c. 2 Assessment or tax. Rate this meaning Thank you! 👍 सारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a All, the whole. m A white film over the eyes. Tax, assessment. Rate this meaning Thank you! 👍 सारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खंड , जमाबंदी , जमिनीवरील कर , धारा , पट्टी , महसूल . Rate this meaning Thank you! 👍 सारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात Ex. आजीला सारा झाला आहे. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinधुंध malകാഴ്ചമങ്ങൽ panਧੁੰਧ tamபார்வைபாதிப்பு urdدُھند , دُھندلی See : शेतसारा, सगळा Rate this meaning Thank you! 👍 सारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. भुसार पिकाचा मोठा वाफा . - इरिगेशन खातें . पु. १ जमिनीवरील कर , पट्टी . नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । - तुगा ३६० . २ खंड . हेस्टिंग्ज साहेवानें हा प्रांत सार्यानें तरी आपणास वहिवाटीस द्यावा म्हणून बोलणीं लाविलीं । - विवि ८ . ६ . ११३ . ३ भाडें . [ अर . साइर् ] पु. ( व . ना . ) केशकलाप . [ सं . सारा = दूर्वा ; गवत ? ] पु. डोळयाचा एक रोग ; डोळयावरचें पटल . वि. अवघा ; सर्व ; सगळा ; एकंदर ( संख्या परिमाण ) [ सं . सर्व ] वि. ( कों . ) तुल्य ; सारखा . तुमाला मी भइणी सारी । - चैत्रावळ , महाराष्ट्र शारदा , जून १९३५ . दावी २९० . [ दोरा द्वि . ]०सुदीस क्रिवि . ( कों . ) सर्व दिवसभर ; सबंध दिवस . [ सारा + सु + दीस = दिवस ]०उतरणें केशवपन करणें ; ( विधवा स्त्रीचें ).०दोरा पु. सार , कर पट्टया वगैरे . [ सारा + दोरा आधिक्यार्थी ]०बंदी स्त्री. सरकारास सारा न देणें . एक सत्याग्रह . बाळकृष्ण मथुरदास गुजर यांनीं साराबंदीचें उपदेशपर भाषण केल्याबद्दल ४ महिने कैद झाली . - के २ . १२ . ३० . सारेकरी - पु . सारा भरणाअरा इसम ; खंडकरी . Rate this meaning Thank you! 👍 सारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सर्व पहा. Rate this meaning Thank you! 👍 सारा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | adjective शुरूदेखि अन्तसम्म Ex. उसले यस घटनाको सारा विवरण पुलिसलाई भन्यो MODIFIES NOUN:क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सबै पूरा सम्पूर्णWordnet:asmসম্পূর্ণ bdआबुं benপুরো gujસંપૂર્ણ hinपूरा kanಪೂರ್ತಿ kokपुराय malമുഴുവന് marसंपूर्ण mniꯍꯦꯛ꯭ꯍꯧꯕꯗꯒꯤ꯭ꯂꯣꯏꯕ꯭ꯐꯥꯎꯕ oriପୂରା sanसमग्र telప్రమాదం urdمکمل , , پورا , سارا , تمام , سبھی See : जम्मा Rate this meaning Thank you! 👍 सारा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | सारा f. f. a kind of plant (= क्रिष्ण-त्रिवृता), [L.] कुश grass, [L.] Related Words सारा सारा चोरांचा बाजार सारा दिन उरनि उरनि, रात चरखा परनि शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला सारा का सारा सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा खूब सारा ख़ूब सारा इतना सारा ढेर सारा बहुत सारा पूरा समग्र संपूर्ण ప్రమాదం ପୂରା સંપૂર્ણ മുഴുവന് every गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें गोळकाचे सोंवळे, सारा वेळ ओवळे आशा पतिव्रता भली, सारा मुलुख पालथा घाली अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली सारा गांव जलगया, काले मेगीया पानी दिया सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा सारा गांव शेती आणि कण नये हातीं सारा दिवस चर पण शिवरात्री कर सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता सारा सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला پوٗرٕ পুরো भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा सीता मंडोदरी तारी आणि तेतूर माजां भागलां सारा ಪೂರ್ತಿ all पुराय முழுமையான ਪੂਰਾ आबुं সম্পূর্ণ utmost uttermost extreme long flat bed आयकल्लु पट्टी लंगोटी ऐन तनखा सबै rent roll clerk फाळापट्टी ऐनाति सारेकरी ऐन मुलकी psara phaeopteralis साराघ्य ऐन बेरीज शिरवणी अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं आंकबंदी जिच्या हातीं नाहीं पाटली, तिला सतरंजीखालीं लोटली तसेर तिजणे नगदी साल खरीदाना कासबिधा आश्रेय उजाडनु ऋणमुक्त एकमुश्त ऐन जमा ऐन तरम ऐमबाझ ऐमयाफ्त ओघवता ओढनु कंत खंवट खोबरें आणि मसाल्याची घाण अंकदार सर्व गुरु भाऊः कामा न येऊं अर्धी मांडणी शिरस्ता जाहाती जुआबाजी झिँगो दामी जफत तौलाना तलघर लुटवैया लुटाहा मुकदमेबाजी मगमगाउनु परसाना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP