Dictionaries | References स सावली Script: Devanagari Meaning Related Words सावली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 are come on. सावली Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Shadow, shade.सावली पडणें Cast its shade; i.e. to be just elapsed.सावलीस उभा न राहणें Shun utterly.सावली पायाखाली येणें To become mid-day. सावली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छाया , सावट ;ना. दुसरी आवृत्ती , प्रतिमा ;ना. अनुसरणारा , सतत बरोबर असणारा . सावली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप Ex. लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाया पडछायाWordnet:asmপ্রতি্চ্ছাঁয়াটো bdसायखं benছায়া gujપડછાયો hinपरछाईं kanನೆರಳು kokसावळी malനിഴല് nepछायाँ oriଛାୟା panਪਰਛਾਵਾਂ sanछाया tamநிழல் telనీడ urdپرچھائیں , عکس , سایہ noun ऊन लागणार नाही अशी जागा Ex. मुले सावलीत खेळत होती ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছাঁ gujછાંયો hinछाया kasژھاے kokसावळी malതണല് mniꯎꯔꯨꯝ panਛਾਂ sanछाया urdسایہ , چھاؤں , پرچھائیں noun अनुसणारी वस्तू वा व्यक्ती Ex. पत्नीने कोणात्याही परिस्थितीत आपल्या पतीची सावली बनून राहावे. ONTOLOGY:संज्ञा (Noun)Wordnet:benছায়া gujપડછાયો panਛਾਂ tamஒத்திருத்தல் telనీడ urdسایہ , چھایا , پرتو , عکس सावली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ छाया ; प्रतिबिंब . २ प्रतिमा . ३ अनुसरणारी वस्तु , व्यक्ति . [ सं . छाया , प्रा . छाआ ; हिं . छाव ; म . सांव ( ली ).०पडणें १ आगामी गोष्टीचा परिणाम होण्याइतका त्याच्या आटोक्यांत असणें . नवव्या मासाची सावली पडल्यावर बाळंत झाली तर पोरास भय नाही . ३ परिणाम होणें ( विशेषतः अनिष्ट ); अनुकरण करणें ( निंदार्थी उपयोग ).०पायाखालीं , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी .येणें , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी . Related Words दारीं झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली अंगीची सावली करणें सावली पडणें सावली सावली येणें दुपारची सावली अभाळाची सावली सावली करणारा सावली पायांखालीं असणें सावली पायांखालीं येणें छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें धरायला डाहाळी अन् बसायला सावली (नसणें) धरायाला ढाळी न बसायाला सावली पटपट सावली वत आशिल्ल्या सावली जाय आनि सावली आशिल्ल्या वत् जाय shade shadow सायखं परछाईं প্রতি্চ্ছাঁয়াটো ਪਰਛਾਵਾਂ छाया छायाँ നിഴല് પડછાયો सावळी shadiness shadowiness நிழல் ଛାୟା నీడ ನೆರಳು ছায়া ژھاے अंधुळी छाउ वसपय साईली उताप ओच्छेद पडछाया सावलीदार सुसाइणे साइली साउली आपली सांवळी आपल्या पायांमुळा जशी काया, तशी छाया ऊनसावली ओसवा रवितप्त पडसावली वांकडे झाडीं, वांकडी छाया चकरका तिसरा प्रहर shaded अभ्रच्छाया नाककरंटा रायागेलें मन आनि रुक्का सावळी तत्तावळी परतता झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया दिपाचा कवडा डाहळा ओशत ओशद वसवा green house छाया रोटी, धुवा रोटी अभ्रछाया ओशेटा चंद्रग्रहण सावट सावटीखालीं झाड वाढत नाहीं ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही ढाळी shade leaf मुशाफर छडी छाय ओसंग फिरता दृश्यमान वचक साई पाखर साय अभाळ ओस कील ओढ रवि कोड छत्र आत्म अंग ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP