Dictionaries | References स सोंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सोंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. भटभाईला हत्ती घोडें हें सोंग कशाला पाहिजे एक गडी असला पुरे. 4 Used of a man, animal, or thing viewed as queer, odd, comical &c., as ridiculously dissimilar to that which yet it must be pronounced to be; a grotesque object or representation; a burlesque, a caricature, a thing the disguise of. सोंग करणें g. of o. To imitate or copy; to take off. Rate this meaning Thank you! 👍 सोंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A part in a dramatic play. An assumed character and guise. Shame. Rate this meaning Thank you! 👍 सोंग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अविर्भाव , ढोंग , नक्कल , बहाणा . बनावट वेष , मिष : ना. पार्ट , भूमिका , वेष ( नाटक ); ना. पोकळ देखावा , थाटमाट ( श्रीमंतीचे सोंग ); ना. चमत्कारिक . Rate this meaning Thank you! 👍 सोंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बनावट वेश Ex. त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेश वेखWordnet:asmছদ্মৰূপ bdगुबुननि महर लानाय benবেশভূষা kanಮಾರುವೇಷ kasبیس بَدلُن , ہُلییہ بَدلاوُن malപ്രച്ചന്ന വേഷം mniꯁꯛꯂꯣꯟ oriଛଦ୍ମବେଶ panਸਵਾਂਗ sanवेषान्तरम् tamவேடம் telమారువేషం urdشکل بلنا , سوانگ , بہروپ , شعبدہ See : बहाणा, नाटक Rate this meaning Thank you! 👍 सोंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. नाटकांत घेतलेली भूमिका ; वेष ; पार्ट . ( क्री०आणणें ; घेणें ; येणें ). ढोंग ; मिष ; बनावट वेष ; नक्कल ; आविर्भाव . ३ पोकळ देखावा , थाटमाट ; नुरुपयोग व व्यर्थ अडचण करणारी गोष्ट . लोकविलक्षण माणूस ; चमत्कारिक वस्तु प्राणी , [ सं . स्वांग ; सोगु ] म्ह० १ रात्र थोडी सोंगे फार . २ सारी सोंगे येतात , पैशाचें सोंग येत नाहीं .०करणें - हुबेहुब नक्कल , अनुकरण करणें .०ढोंग - पु . सामान्यपर्णे सोंग . खोडसाळपणा बताबणी .( क्री०करर्णे ; मांडर्णे ; लावणे ; माजवर्णे ).०संपादणी स्त्री. घेतलेल्या भूमिकेची तंतोतंत बतावणी . सोंगडी ड्या , सोंगाळ्या , सोंगी , सोंग्या वि . १ सोंग घेणारा ; बहुरुपी . ढोंगी . म्हण० ( व .) सोंग्या ढोंग्यअ पांडुरंगा . Related Words सोंग अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे सोंग करणें सोंग कां धरावें सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे सार्या सोंगाची भलाई, पैशाचें सोंग साधत नाहीं सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं alibi self-justification exculpation excuse disguise सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या dissimulate धंदधद make believe वेड काढणें वेड पांधरणें कानांत भेंड घालणें वेसु घालुनु नाचना म्हळयारि जातवे? झिंगाटो दुरग मरगी पतिव्रता नार, रात्रीं हिंडे दारोदार घोंग नाटन नटिया कोंगी कोंग्या कोल्हरी कुंथून कुंथून केळी खाणें कुथून कुथून बोकड खाणें घुमें वेड वोळंब personation गायचे चाम घाल्लो वाग गायीचे चाम गाल्लोलो वागु जसें शिक्षण, तसे लक्षण डसाडुकर डसाडोकर बुंधी मिख नटीण द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी निदल्ल्याक कोणीय उठयात, जागो आसिल्ल्याक कोण उठाय तोलो? पडद्यांतुलो वेसु, भायर आयिलेशिवाय रावना वेख तुला फें आणि तुझ्या बापाला फें बचंभट आवगणी कडक लक्ष्मी ढंगधत्तुरा बागुलबुवा बान्हा माभळभटट पिसें लावून कावळा करणें पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥ सोंगासारखी संपादणी सोव कानागाडा करणीचा कुत्रा करणीचा घोडा करणीचा वाघ गोळ्या मागे गोळा, माझा डोळा गोविंदू ढंगधोत्र रुप पालटणें पगे माछला मारे, मोडे राम पुकारे कारवा दांभिक ढोंगसोंग बतावणी संकासुर त्रिदंडी संन्यास ठक, महाठक आणि निवारण्या लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली राळ फेकणें नटिनी पाटांऊ dissimulation नार्या वेष दंभ ढोंग कानांत तुळशी (पत्र) घालणें कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें कोंग कोंगाडी अवगणी जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। डोहाच्या जागी डोहो पडतील बागूल बावा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP