Dictionaries | References

पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥

   
Script: Devanagari

पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥

   तुकाराम. एखाद्यानें पोटास मिळविण्याकरिता साधुत्वाचें सोंग आणलें असतां त्याच्या ठिकाणीं खरें वैराग्य न बाणल्यामुळे त्यास परमेश्वरप्राप्ति कशी व्हावयाची?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP