Dictionaries | References

बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें

   
Script: Devanagari

बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें

   ( महानु.) अनेक वर्षोच्या तपावर, संयमनावर एका क्षुल्लक पापानें बोळा फिरतो. फार काळ ब्रह्मचारी राहून एखादे वेळीं गाढवीशीं संग करण्याची बुद्धि झालीं कीं संपलें ! तु ० -एक ब्रह्मचारी । गाढवी झोंबला ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP