Dictionaries | References अं अंतःपाती Script: Devanagari Meaning Related Words अंतःपाती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 antḥpātī a S That lies in, with, amidst, amongst; included, involved, comprised. In comp. as जगदंतःपाती, जलांतःपाती, ब्राम्हणांतःपाती, ज्वरांतः- पाती, दरिद्रांतःपाती, ऐश्र्वर्यांतःपाती. अंतःपाती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a That lies in, included, involved. comprised. अंतःपाती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आंत असलेलें ; अंतर्गत ; आवित ; मधलें ; आंत गुंडाळलेलें , सांपडलेलें समाविष्ट ; आंत येणारें ; पोटांत गणना होणारें ' ज्ञानाज्ञानाचें विकार ।अ विद्यांतःपाती साचार । ' - एभा २८ . ५०९ . सामाशब्द - जगदंतःपाती ; जलांतःपाती . ' मी शास्त्री बावांचाच शिष्यवर्गींतःपाती आहे .' ( सं . अंतर + पत् )वि. पु. भागीदार ; मुख्याच्या पोटीं असलेला ; पातीदार ; पित्या ; गुमास्ता . ( सं . अन्त ;+ पत् ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP