Dictionaries | References

पोटीं

   
Script: Devanagari

पोटीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
After or upon; in consequence of; at the tail of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of; आल्यागेल्याचे पोटीं परिचय पडतो सारें होतें Upon intercourse with.

पोटीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   After or upon; in consequence of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of.

पोटीं     

क्रि.वि.  पोटांत ; आंत ; लगत ; मध्यें बरोबर ' पोटी कागद ठेविलें आहेत .'

Related Words

एखाद्याला पोटीं घालणें   पोटीं   (अन्याय) पोटीं घालणें   (अपराध) पोटीं घालणें   उपासी पोटीं   निराळें पोटीं   पोटीं पिकणें   पोटीं नागविणें   पोटीं घालणें   पोटीं धरणें   पोटीं पाडणें   दिव्याचे पोटीं काजळ धरणें   सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर   पोटीं पाय सूदणें   पोटीं माती पडणें   दीपा पोटीं काजळ   सूर्या पोटीं शनैश्र्वर   असून गांठीं, न खाय पुरते पोटीं   अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी   उपासी पोटीं अन्न ठेवणें   उरीं पोटीं करणें   उरीं पोटीं धरणें   उंसाच्या पोटीं काऊस   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   भरल्या पोटीं   रिकाम्या पोटीं   युक्तिच्या पोटीं   युक्तीच्या पोटीं   पोटीं जन्मणे   पोटीं पडणें   जें पोटीं, तें होटीं   रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी   पाठीं ना पोटीं   पाठी पोटीं पिकणें   पाय पोटीं जाणें   तिच्या पोटीं बत्ती लागो   रंग भोळा, पोटीं चाळा   विरोधाच्या पोटीं प्रगति असते   सागराच्या पोटीं, चिखलाची भरती   पोटीं आलं, साव झालं   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   पोटीं संतान नसणें   संस्कृताच्या पोटीं निफजली मर्‍हाटीः   वाघाचे पोटीं कोल्हे   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   धनराच्या ओंठीं, तें मेंढरांच्या पोटीं   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं ||   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   अनुसपोटी   अनोशी   अनोशींपोटीं   अनोश्या   मूत्राचा पोटळा   वागापोटा कोलो जल्मा आयला   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   उदरीं रिगणें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा   फकी मारीत फिरणें   फक्या मारीत फिरणें   रत्नापोटीं गारगोटी   आसुमाई   गोवंर   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   रिगणें   मोळापोटीं केरसुणी   पान्हा घालणें   पान्हा चोरणे   पान्हा धरणें   पान्हा न सोडणें   पान्हा पळविणें   चित्त गडबडणें   नितांतले भूत कोंडवळ्या राजी   विश्वामित्री   पोटांत घालणें   पोटांत घेणें   अनशवें   अनशिळें   अनशें   अनशो   अनशोय   अनसोलें पोट   आडीगुडी   उपासीं   ऊठउठीं   जिवाची गोष्‍ट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP