Dictionaries | References
अं

अंतरणें

   
Script: Devanagari

अंतरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To pass, omit, skip; to leave without regarding. 2 To surpass, outstrip, cast behind; to leave at a distance. 3 To lose, miss, fail of. Ex. पुत्र विटाळले ते पितृधनासीं अंतरले. 4 In. con. To be lost unto; to be missed by. Ex. मला चाकरी अंतरली तर अंतरो.

अंतरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Pass; lose. Surpass. Be lost unto.

अंतरणें     

उ.क्रि.  
  1. गाळणें ; सोडणें ; वगळणें ; टाकणें ; दुर्लक्ष करणें .
  2. पुढे , वर जाणें ; मागें टाकणें ; कांही अंतरवार सोडणें . समय अतिक्रांत करणें . ' आतां धर्मातें पाचारीं । विलंबे दुरीं अंतरती । ' - मुसभा १६ . ११ .
  3. चुकणें ; आंचवणे ; मुकणें . ' भावनेच्यामुलें अंतरला देव । शिरका संदेहभय पोटी । ' - तुगा ४८ . ' पुत्र विटाळले ते पितृधनासीं अंतरले । '
  4. नाहींसें होणे ; ' पुत्र विताळले ते पितृधनासी अंतरले । ' ४ नाहीसें होणें हातचें जाणें ; वियोग पावणे ; दुरावणें ( मृत्यु देशांतर इ० कांमुलें ). ' आणि परलोक ही अंतरेल । ऐहिकेसी ॥ ' - ज्ञा २ . २७ . ' मला चाकरी अंतरली तरी अंतरो !'
  5. मरणें . ' पूर्व दिनीं गोत्रज अंतरे । तैं स्वगोत्रीं सुतक भरे । ' - एभा २१ . १२५ . ( अंतर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP