Dictionaries | References अ अठरा पद्में दळ सांपडेना स्थळ Script: Devanagari Meaning Related Words अठरा पद्में दळ सांपडेना स्थळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सीतेच्या शुद्धीकरतां अठरापद्में वानर पाठविले होते. पण इतक्याहि मंडळीस तिचें ठिकाण सांपडलें नाहीं. यावरुन अनेक, वाजवीपेक्षां जास्ती कार्यकर्ते असतां मुळींच कार्य झालें नाहीं म्हणजे म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP