Dictionaries | References

अडाणा

   
Script: Devanagari

अडाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अडाणा

  पु. 
  पु. गायन शास्त्रांतील एक राग . ह्या रागास षडज , तीव्र ऋषभ , कोमल गंधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाध हे स्वर लागतात . आरोहांत गांधार वर्ज्य व अवरोहांत धैवत वर्ज्य . ह्याची जाति षाडव षाडव आहे . वादी तार षडजसंवादी पंचम आहे . गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर . हा कानडा रागाचा एक प्रकार आहे .
   अडची ; अडसण पहा .
   उसाच्या चरकाला बैल जुंपुण्याचा दांडा - लाट .
   दरवाजाचा अडणा ; अडसर . [ अड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP