Dictionaries | References

अधिष्ठात्रा

   
Script: Devanagari
See also:  अधिष्ठाता

अधिष्ठात्रा

  पु. 
   राहणारा ; वास करणारा ; आश्रयभूत . इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रिया कां मेळा । देवतांचा जो । - ज्ञा १८ . ३४९ .
   अध्यक्ष ; आश्रयस्थान ; नियामक ; ( परमेश्वर ). पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा । - ज्ञा ६ . १२७ ; ब्रह्मपदींचा अधिष्ठात्रा । त्यासी देती ब्रह्मसूत्रा । - एरुस्व १५ . १४७ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP