Dictionaries | References

अधीं

   
Script: Devanagari

अधीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Before, antecedently, in time previous. 2 Already. Pr. अधींच बाई नाचरी तिचे पायांत बांधली घागरी. अधींचा Prior, preceding, antecedent, anterior in time.

अधीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Before; already.

अधीं     

क्रि.वि.  
क्रि.वि.  खालीं . तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं । - ज्ञा १५ . ५९ .
०चा   खालचा . आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्तीं परिसविली सविवळें । - ज्ञा १५ . २०९ . [ सं . अधस ]
पूर्वी ; अगोदर .
प्रथमपासूनच ; पूर्वीच ; पूर्वीपासूनच . अधींच बाई नाचरी तिचे पायांत बांधली घागरी [ सं . आदि . ].
०चा   अगोदरचा ; पूर्वीचा .

अधीं     

आधीं पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP