|
स्त्री. परिस्थितीची अनुकूलता ; कामधंदा , व्यापार , उदीम इ०चा फायदा , फुरसत , समाधान , ज्यांत लाभेल अशी परिस्थिति . अनुक्रम , व्यवस्था , रचना इ० लावणें करणें पोथ्या सोईने लाव अनुकूलतेचें , व्यवस्थेचें इ० सुखदायक साधन , मार्ग , आश्रय , आधार ; विश्रांतिस्थान . - ज्ञा १७ . २२९ . [ सं . सु = चांगले + ईर = जाणें ] करर्णे --- १ व्यवस्था लावणें , २ ( व .) ठोकणे . ०बसविणे -( ना .) खोडकी , नांगी मोडणें . ०वार सार स्कर - वि . असावी तशी सोय , फायदा असणारा ; लाभदायक ; सुखकर ( उद्योग , धंदा इ० ). ०सुमार पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता ; योग्यपणा ; व्यवस्थितपणा ; मेळ ; योग्य काळ वेळ , संधि ; मागचें पुढचें धोरण ; समजसपणा . त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं ." ०सोईनें --- क्रिवि . बेताबेतानें ; हळू हळू ; सौम्यपर्णे ; परिस्थितीस अनुसरुन ( पैसा देणें , धेणं इ० )
|