Dictionaries | References

सोय

   
Script: Devanagari
See also:  सोई , सोयकर

सोय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सोंपेपण, कातली, वेवस्था

सोय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sōya, sōyakara &c. See सोई &c.

सोय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See सोई.

सोय     

ना.  अनुकूलता , सुविधा ;
ना.  आधार , आश्रय .

सोय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता   Ex. इथे राहण्याची उत्तम सोय आहे./आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
SYNONYM:
व्यवस्था तजवीज तरतूद
noun  अनुकूल परिस्थिती   Ex. जो तो आपली सोय पाहतो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुविधा
Wordnet:
asmসুবিধা
gujસુવિધા
hinसुविधा
kanಸೌಕರ್ಯ
kasسہولِیت , آسٲنی
kokसोंपेपण
malസൌകര്യം
mniꯈꯨꯗꯣꯡ꯭ꯆꯥꯕ
nepसुविधा
oriସୁବିଧା
panਅਸਾਨੀ
sanसौख्यम्
telసౌకర్యం
urdآسانی , سہولیت , آسان
See : सुविधा

सोय     

 स्त्री. ( कु .) ओल्या नारळाच्या चवांतून ( किसांतून ) रस पिळून काढल्यानंतर राहिलेला चोथा .
 स्त्री. सर्व अर्थी सोई पहा . १ लाभ ; प्राप्ति . किंबहुना सोये जीव आत्मयाची लोहे। - ज्ञा १३ . १२१ . २ मेळ ; जुळणी . आंबुला आंबुलिये । संगती ना सोये। - ज्ञा१३ . ९७९ . ३ विश्रांतिस्थान . तैसी आपली सोय देथे। आपुलिया स्वभावा मुके। - ज्ञा १७ . २२९ . ४ आश्रय ; आधार . आणि इथे कृष्णमूर्तीची सर्वे यालार्गी सोय धरिली जीर्वे। - ज्ञा १२ . २२ . ५ अस्तित्व . नाही रुपाची जेथ सोये। तेथ द्दष्टिचे कांहीचि नोहे। - अम २ . ५० . सोय करर्णे - ( व .)( ल .) सरळ करर्णे ; ठोकणें ; चोप देर्णे ; बडविर्णे . सोय बसविर्णे - ( व .) खोडकी , नांगी मोडणें . सोयधाय - स्त्री . ( गो .) नार्तेगोते . सोयसाय - स्त्री .( ना .) व्यवस्था . सोयीचें बोलणें - सरळ बोलणें . सोयीवर येणें - ताळ्यावर येणें . सोये - स्त्री . ( काव्य ) सोय .- स्त्री लग्नानें जडलेल्या आप्तपणा ; नातें ,
 स्त्री. 
परिस्थितीची अनुकूलता ; कामधंदा , व्यापार , उदीम इ०चा फायदा , फुरसत , समाधान , ज्यांत लाभेल अशी परिस्थिति .
अनुक्रम , व्यवस्था , रचना इ० लावणें करणें पोथ्या सोईने लाव
अनुकूलतेचें , व्यवस्थेचें इ० सुखदायक साधन , मार्ग ,
आश्रय , आधार ; विश्रांतिस्थान . - ज्ञा १७ . २२९ . [ सं . सु = चांगले + ईर = जाणें ]
करर्णे --- १ व्यवस्था लावणें , २ ( व .) ठोकणे .
०बसविणे   -( ना .) खोडकी , नांगी मोडणें .
०वार   सार स्कर - वि . असावी तशी सोय , फायदा असणारा ; लाभदायक ; सुखकर ( उद्योग , धंदा इ० ).
०सुमार  पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता ; योग्यपणा ; व्यवस्थितपणा ; मेळ ; योग्य काळ वेळ , संधि ; मागचें पुढचें धोरण ; समजसपणा . त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं ." ०सोईनें --- क्रिवि . बेताबेतानें ; हळू हळू ; सौम्यपर्णे ; परिस्थितीस अनुसरुन ( पैसा देणें , धेणं इ० )

सोय     

सोई पहा.

Related Words

सोय   सोय लावणे   सोय जाणेल तो सोयरा   ٹھِکانَس لاگُن   ಸ್ಥಳ ದೊರೆಯುವುದು   facility   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   ठिकाने लगाना   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सुविधा   सोय करणें   सोय बसविणें   पुसता आकार सोय नसणें   सोंपेपण   ਅਸਾਨੀ   ಸೌಕರ್ಯ   चांगले करी, अशी सोय धरी   services   सौख्यम्   ସୁବିଧା   సౌకర్యం   सुबिदा   સુવિધા   സൌകര്യം   সুবিধা   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   வசதி   ചെരുപ്പടി കൊടുക്കുക   management   coconut meat   coconut   direction   निवास व्यवस्था   structural convenience   accommodation indorser   accommodation road   accommodation works   felishism of commodities   canon of convenience   accomodation note   general convenience   facility of working   financial accommodation   house accommodation   सोहोरत   accommodating   accommodation note   accommodation paper   accommodator   वरण लावणें   seating capacity   अपसोय   पत्रावळ चलप   accommodative   ventilation   आधीं जल मग स्थल   एकसोय   तळ थांबणें   accommodation bill   accommodation   housing   vantage   खातेंधारक   कांतनें   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   व्हाईट वॉटर राफ्टिंग   improvisation   जागा देणे   ठाकुली   रान वाठार   सोईस्कर   हाऊसबोट   आधी पोटोबा मग विठोबा   पाणपोई   ऑनलायन   रुग्णालय   बरॉ आसा मूं म्हळ्यार खाय् न् म्हण यतालॉ   प्रवास अभिकरण   प्रान्त पाहणें   आपण कमावावें आणि वंशानें खावें   खरवाई   खोरे आपणा दिकाने ताणता   खोरे आपलेवशीन माती ओट्टा   काशी विद्येचें आगर आहे   विल्हेवाट   वाक् समुद्रीं रिगालेंः तें तरकाच्या आवर्ती पडलें   व्हिडिओ कॉल   अनाथाश्रम   अ‍ॅडव्हेंचर पार्क   दाबरोब   दिवा लावी घरांत, मग देवळांत   टिक्की   प्रतिक्षागृह   सायबर कॅफे   स्पर्शपटल   बोर्डिंग   रातणें   दूरध्वनी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP