Dictionaries | References

अन्नावर वाढणें

   
Script: Devanagari

अन्नावर वाढणें

   एखाद्याच्या आश्रयानें पुढें येणें
   एखाद्याकडून भरणपोषण होणें. ‘ पेशव्यांच्या अन्नावर वाढलेलीं व पेशव्यांमुळें नांवारुपास आलेलीं शेकडों घराणीं जेथें हयात आहेत तेथें पेशव्यांचा शेवटला वंश बंडखोर ठरतो तरी आम्हांस बिलकुल पर्वा नाहीं. ’ -टि ४.१७९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP