Dictionaries | References

अपापाचा माल गपापा (जायचाच)

   
Script: Devanagari

अपापाचा माल गपापा (जायचाच)     

अयोग्य रीतीनें धन मिळविल्यास त्याचा अपव्यय होणें स्वाभाविक असतें. श्रम केल्याशिवाय वस्तु मिळाली म्हणजे तिची किंमत कळत नाहीं व ती फुकट जाण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP