Dictionaries | References

असंतोष

   { asantōṣḥ }
Script: Devanagari

असंतोष

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : उदासी, अतृप्ति

असंतोष

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Displeasure: also dissatisfaction or discontent.

असंतोष

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Displeasure; discontent Unrest.

असंतोष

 ना.  अतृप्तता , असमाधान , इतराजी , नाखुषी ;
 ना.  अशांतता , अस्वस्थता तणाव .

असंतोष

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अतृप्ती

असंतोष

  पु. 
   नाखुषी ; इतराजी ; खेद . याचकांनीं किती मागितलें तरी मला असंतोष नाहीं .
   असमाधान ; अतृप्तता .
   ( राजकीय ) प्रजेच्या मनाची अस्वस्थता ; अशांतता ; चलबिचल खळबळ होण्याची स्थिति ( इं . ) अनरेस्ट . असंतोष हा सर्व भावी उत्कर्षांचें , प्रयत्नांचें , ऐश्वर्याचें व मोक्षाचें बीज आहे , हा जर आपण सर्वांनीं नष्ट केला तर या जगांत व परलोकांत देखील आपली धडगत लागणार नाहीं . - टिसू १२ . [ सं . ] - षी - वि . नाखूष ; अतृप्त ; असमाधानी ; समाधान पावण्याला कठिण ; हांवरा ; लोभी .

असंतोष

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अ-संतोष  m. m. displeasure, [Śak.] ; [Mālatīm.]
ROOTS:
संतोष

असंतोष

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
असंतोषः [asantōṣḥ]   Displeasure.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP