Dictionaries | References

आगलीला मिळेला चोळकें, मागलीला उकरी बोळकें

   
Script: Devanagari

आगलीला मिळेला चोळकें, मागलीला उकरी बोळकें

   एखादा मनुष्य प्रथम पत्‍नीला धड चोळीसुद्धा घलावयास न देण्याइतके तिच्याकडे दुर्लक्ष करतो पण तोच दुसरीची हांजी हांजी करतो व तिचे हट्ट पुरविण्याकरितां पुरून ठेवलेले द्रव्यहि उकरून काढतो. तिला खूष करण्याकरितां जिवाभावानें राखून ठेवलेले द्रव्यहि खर्च करण्यास मागेपुढे पाहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP