Dictionaries | References

आगुल

   
Script: Devanagari
See also:  आगूल

आगुल     

 स्त्री. ( व . ) नांगराच्या बैलजोड्यांपैकीं शेवटची , पुरवणी जोडी ; आगली पहा .
बैलाच्या चाहोरांतील पुढचा भाग . आगुलीची जोडी हलकी असली तरी चालते . - वि . ( व . ) आगुल्या ; आगुली ( आगली ) हांकणारा मनुष्य . [ सं . अग्र + ल ; म . आगल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP