Dictionaries | References

आढावा

   
Script: Devanagari

आढावा

 ना.  एकूण कामाचा ताळेबंद , कामाच्या प्रगतीचा परामर्श .

आढावा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उपलब्ध परिस्थितीची, घडून गेलेल्या घटनांची व त्यांच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती   Ex. सभेपूर्वी त्यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला

आढावा

  पु. आढाऊ पहा . आडहत्यारी . ' लोक आढावबरकंदाज चांगले कसबी पाहून ' - थोमारो २ . ३४६ . १७ .
   अडावा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP