Dictionaries | References

आपत

   
Script: Devanagari

आपत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : संकट काल

आपत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Related or connected. Pr. आ0 आणि घातक An unnatural monster; one that destroys, ruins or injures his own.

आपत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Related or connected.
आपत आणी घातक  m  One that destroys one's own; an unnatural monster.

आपत

  स्त्री. आपदा ; दुर्दैव ; संकट ; पीडा ; विपत्ति . आपत्ति पहा . [ सं . आपत्ति ]
 वि.  नातलग ; संबंधी ; लाग्याबांध्याचें . [ सं . आप्त अप . ] आपत आणि घातक - आपल्या आप्तेष्टांचा - नातलगांचा घात करणारा दुष्ट मनुष्य ; माणुसकी नसलेला .
०काळ  पु. प्रतिकूल , अनिष्ट , हलाखीचें , वाईट दिवस .
०विषयी  पु. नातलग ; संबंधी ; ऋणानुबंधी . [ सं . आप्त + विषय ]
०पुरवणी  स्त्री. वादविवादांत जी एखादी गोष्ट घसरली किंवा बिघडली तिची कशी तरी संपादणी करणें ; चुकीचें समर्थन करणें .

आपत

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : सङ्कट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP