Dictionaries | References

आपली चंदी वाढवून खाणें

   
Script: Devanagari

आपली चंदी वाढवून खाणें     

घोडा जर चांगला व गुणी असेल तर मालक त्‍याला ज्‍यास्‍त दाणा देतो. आपल्‍या गुणांनी वर येणें
स्‍वतःच्या लायकीनें, योग्‍यतेने, उच्च पद प्राप्त करून घेणें. घोडा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP