Dictionaries | References

आपल्यावरून जग ओळखावें

   
Script: Devanagari

आपल्यावरून जग ओळखावें     

मनुष्याला जसे स्वतःस निरनिराळे विकार असतात, स्वतःचा फायदा व्हावा असे वाटते तसे इतरांसहि स्वतःबद्दल वाटते, ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात ठेवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP