Dictionaries | References

पोराचें चिन्ह डोहाळ्यावरुन ओळखावें

   
Script: Devanagari

पोराचें चिन्ह डोहाळ्यावरुन ओळखावें

   मातेला गरोदरपणी ज्या इच्छा होतात त्यावरुन पुढें होणार्‍या मुलाचीं लक्षणें कळतात अशी समजूत आहे. तु०-मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP