Dictionaries | References आ आहाच Script: Devanagari See also: आहचवाणा , आहाचवाहाच Meaning Related Words आहाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अहाच वहाच पहा .वरवर ; सरासरी ; अग्नि ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच । - ज्ञा ७ . ३६ . तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । - ज्ञा ८ . ९५ . आहाच पाहतां कळेना । - दा २० . ३ . १४ . नव्हे करणीचा आहाच । जीवें पायीं जडली साच । - ब ५२३ .सहज ; सहजगत्या ; उगीच . आहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण । - दा ७ . १ . ३५ . पहिलेचि आहाचवाहाच उठलिया । - रंयो १० . १७६ .खोटें ; व्यर्थ . तैसें असतेपण आहाच । - ज्ञा ८ . ३१ . मी प्रकटलों हें ऐसें । बोलणें तें आहाच दिसे । - एभा १४ . ८९ . तरी हे गोष्टी आहाच दिसे । - यथादी ४ . ६५६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP