Dictionaries | References इ इंगळ Script: Devanagari See also: इंगळा , इंगोल , इंगोळ Meaning Related Words इंगळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A live coal. Pr. इं0 हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं Used of a passionate or fiery person. इंगळासारखा लाल होणें To be red with passion. इंगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A live coal. A large ant. A fiery person.इंगळासारखा लाल होणें Be red with passion. इंगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंगार , जळता निखारा , विस्तव . इंगळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निखारा इंगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व . गो ) जिवंत निखारा ; विस्तव ; अंगार . कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या । - ज्ञा ९ . ५०१ . आंगीं लागतांतीं कमळें । इंगळें जेसी - शिशु ७५७ . संसार हाचि दु : खमूळ । लागतील दु : खाचे इंगळ । - दा ३ . २ . १ . दुसर्याच्या घरावर असा इंगोळ ठेवणें चांगलें नाहीं . [ सं . अंगार ; प्रा . इंगाल ]. म्ह० इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं = एखाद्या तापट माणसास उद्देशून म्हणतात . इंगळासारखा लाल होणें - रागानें चेहरा तांबडा होणें ; अतिशय रागावणें . इंगळासारखे डोळे - लाल भयंकर डोळे ( अतिशय रागानें असे डोळे होतात ). Related Words इंगळ ember इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही coal इंगुळ राहडी इंगोळ अंगार इंगळास वोळंबे लागणें इंगळा इंगळी विंगोळ विंगळ विंगळा विंगळी निखारा बाळ बाळक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP