Dictionaries | References

इंगळा

   
Script: Devanagari
See also:  इंगळ , इंगोल , इंगोळ

इंगळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A live coal. Pr. इं0 हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं Used of a passionate or fiery person. इंगळासारखा लाल होणें To be red with passion.
iṅgaḷā m A kind of मुंगळा or large ant.

इंगळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A live coal. A large ant. A fiery person.
इंगळासारखा लाल होणें   Be red with passion.

इंगळा     

ना.  अंगार , जळता निखारा , विस्तव .

इंगळा     

 पु. ( व . गो ) जिवंत निखारा ; विस्तव ; अंगार . कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या । - ज्ञा ९ . ५०१ . आंगीं लागतांतीं कमळें । इंगळें जेसी - शिशु ७५७ . संसार हाचि दु : खमूळ । लागतील दु : खाचे इंगळ । - दा ३ . २ . १ . दुसर्‍याच्या घरावर असा इंगोळ ठेवणें चांगलें नाहीं . [ सं . अंगार ; प्रा . इंगाल ]. म्ह० इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं = एखाद्या तापट माणसास उद्देशून म्हणतात . इंगळासारखा लाल होणें - रागानें चेहरा तांबडा होणें ; अतिशय रागावणें . इंगळासारखे डोळे - लाल भयंकर डोळे ( अतिशय रागानें असे डोळे होतात ).
 पु. एका जातीचा मुंगळा . [ सं . अंगार ; प्रा . इंगाल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP