Dictionaries | References इ इंगळ Script: Devanagari See also: इंगळा , इंगोल , इंगोळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इंगळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | A live coal. Pr. इं0 हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं used of a passionate or fiery person. इंगळासारखा लाल होणें To be red with passion. Rate this meaning Thank you! 👍 इंगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A live coal. A large ant. A fiery person.इंगळासारखा लाल होणें be red with passion. Rate this meaning Thank you! 👍 इंगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंगार , जळता निखारा , विस्तव . Rate this meaning Thank you! 👍 इंगळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : निखारा Rate this meaning Thank you! 👍 इंगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( व . गो ) जिवंत निखारा ; विस्तव ; अंगार . कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या । - ज्ञा ९ . ५०१ . आंगीं लागतांतीं कमळें । इंगळें जेसी - शिशु ७५७ . संसार हाचि दु : खमूळ । लागतील दु : खाचे इंगळ । - दा ३ . २ . १ . दुसर्याच्या घरावर असा इंगोळ ठेवणें चांगलें नाहीं . [ सं . अंगार ; प्रा . इंगाल ]. म्ह० इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाहीं = एखाद्या तापट माणसास उद्देशून म्हणतात . इंगळासारखा लाल होणें - रागानें चेहरा तांबडा होणें ; अतिशय रागावणें . इंगळासारखे डोळे - लाल भयंकर डोळे ( अतिशय रागानें असे डोळे होतात ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP