Dictionaries | References

कैंची

   
Script: Devanagari
See also:  कैंचा , कैची

कैंची

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  बाल,कपड़े आदि कतरने का एक औज़ार   Ex. इस कैंची में धार नहीं है ।
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कैंची

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   4 A bundle of twenty-four sky-rockets.

कैंची

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  scissors. An oblique, a frame composed of two rafters or poles meeting transversely.

कैंची

  स्त्री. कातर . २ ( वास्तु ) धीर देण्यासाठी एक मेकांस तिरपे दोन वासे जोडून केलेली रचना . कैचींचें प्रकारः - साधनकैची , गळपट कैची , एकखांबी , दुखांबी इ० ३ तुळ्या इ० घरावर चढविण्याकरतां दोन वाशांस दोरी बांधुन जी कातरीसारखी रचना करतात ती . ४ जास्त वजनाचें पदार्थ तोलण्याचें काट्यासाठीं लांकडाच्या तीन दांड्यांची केलेली तिकटी . ५ ( कु .) घराच्या मोराव्याच्या बाजुचें समुदाय . ' पन्नास हजार फौज सातशें कैची उंटावर बाण । ' - ऐपो २५५ . कैंचींत धरणें - क्रि . पेचांत धरणें ; अडचणींत गांठणें . ( तु . कैची )

कैंची

   कैंची चिका दुधचवी। जरी दावी पांढरे।।
   चाकदूध ही दोन्ही जरी पांढरी असली तरी चिकाला दुधाची चव कधी येणार नाही. वरून दोन वस्‍तु जरी सारख्या दिसल्‍या तरी त्‍यांची योग्‍यता त्‍यावरून सारखीच असते असे नाही.-तुगा ३४७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP